Ashish Shelar : मलिकांवरील आरोपांवर भाजप तडजोड करणार नाही हे वरिष्ठांना सांगितले आहे. ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका आहे.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे राज्यातील राजकीय घडामोडींचं कथन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
जुन्या तारखेचे ४० प्रकरणे आणखी केले जातील असे उल्लेख असणाऱ्या ध्वनीफिती जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीत आढळून आल्या आहेत.
या प्रकरणी विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. आता या प्रकरणावर पुढील मंगळवारी (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला, आमदाराला किंवा मंत्री यांना एकही पैसा किंवा जबाबदारी देणार नाहीत.
अनेक जिल्ह्यांत शिंदे गटातील कार्यकर्त्यांची भाजपाकडून फोडाफोड केल्याच्या तक्रारी वाढल्याने मंत्रीवर्ग संतापलेला आहे.