Eknath Shinde Delhi Visit While Monsoon Session 2025 Is Underway : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी दिल्लीमध्ये भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांची गुप्तपणे भेट घेतल्याची माहिती समोर आली असून, या बैठकीचं नेमकं कारण मात्र गुलदस्त्यात (Monsoon Session 2025) आहे. संजय गायकवाडांना […]
MLA Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी
आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कडक शब्दांत समज दिली आहे
Eknath Shinde : मराठी सिनेमामध्ये भूमिका केलेले ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) धावून
MNS Protester On Pratap Sarnaik : मनसेच्या मोर्चात सत्ताधारी पक्षातील मंत्री प्रताप सरनाईक हेदेखील सहभागी होण्यासाठी मीरा-भाईंदरमध्ये दाखल झाले होते. पण, प्रताप सरनाईक यांना मोर्चाच्या ठिकाणी विरोधाला समोरे जावे लागल्याचे पाहण्यास मिळाले. यामुळे सरनाईक यांना मोर्चाच्या ठिकाणाहून अवघ्या काही मिनिटांतच काढता पाय घ्यावा लागला आहे. हिंमत असेल तर अटक करा मराठीसाठी मी मोर्चात सहभागी होणार […]
Sanjay Gaikwad : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मराठी भाषा (Marathi language) आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल अखेर माफी मागितली आहे. गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवभक्तांच्या आणि मराठी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. त्यानंतर आता गायकवाड यांनी दिलगिरी […]
Bandu Jadhav on Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion : अखेर मुंबईमध्ये झालेल्या विजयी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आले होते. यावर ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी (Bandu Jadhav) लेट्सअप मराठीसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की, सरकारने सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी […]
राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा ठाकरेंची जीव जीव महापालिकेत अडकलेला आहे. त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचेच काम केले.
एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असा नारा देत मराठीच्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन झालं
Shivsena Reaction On Raj Thackeray And Uddhav Thackeray Melava : वरळीतील एनएससीआय डोम येथे आज मनसेने (MNS) ‘मराठी विजय मेळावा’ आयोजित केला होता. या मेळाव्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. ठाकरे बंधू अखेर मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झालाय. […]