रत्नागिरीच्या गुहागरमधील ठाकरे गटाच्या महिला नेत्या नेत्रा ठाकूर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
मी त्या बाबतीत तपासून घेतो. आम्ही सगळे मंत्री एक टीम आहोत. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्व काम करत आहोत.
Sanjay Raut Claims Eknath Shinde’s Game from Shivsena MLA : राज्याच्या सत्ताकारणात सध्या एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून (BJP) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डावललं जाणार, त्यांचा राजकीय गेम होणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. पण आता या चर्चांना नवं वळण मिळालं आहे. कारण या वेळी थेट शिंदे गटातीलच काही आमदारांनीच […]
Jharkhand Liquor Scam Sanjay Raut Claim : झारखंडच्या दारू घोटाळ्यात (Jharkhand Liquor Scam) शिंदे गटाच्या निकटवर्तीयाला अटक करण्यात आली, असा स्फोटक आरोप संजय राऊत यांनी केलाय.शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 25 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. […]
शिक्षक पदवीधर निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली असून मंगेश चिवटे यांचं नाव चर्चेत आहे.
CM Fadnavis Permission Mandatory To Eknath Shinde : सध्या महायुती सरकारमध्ये भाजप आणि शिंदे गटात मतभेद सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) पुन्हा एकदा शिंदे गटाला धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे नगरविकास विभाग आहे. मात्र, आता या खात्याचे मोठे निधी वाटप असेल, तर त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची […]
ठाकरे बंधूनी एकमेकांना आलिंगन दिलं. यदा कदाचित भविष्यात हाच प्रसंग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही घडू शकतो.
Eknath Shinde’s name will be written in golden letters : ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य (Shankaracharya) स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) नाव चांदीच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येईल, असं त्यांनी जाहीर केलंय. हा सुवर्णाक्षर ग्रंथ त्यांच्या प्रोत्साहनात्मक योजनांचा भाग आहे. चांगले काम करणाऱ्यांचे नाव ताम्र, रौप्य किंवा सुवर्ण अक्षरांत […]
आज दुपारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेचे पवईतील माजी नगरसेवक अविनाश सावंत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
Uddhav Thackeray Attacks On Eknath Shinde : मी आजही संघर्षात जगतोय. त्यांनी आमचं पक्ष नाव चोरलं, चिन्ह हिसकावलं… पण आमची ओळख, आपली शिवसेना, ती कधीच चोरू शकणार नाहीत,” असं ठाम मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केलं. ज्यांनी पक्ष चोरला, ते आता भाजपात विलीन होण्याच्या वाटेवर आहेत. त्यांच्याकडे दुसरा […]