Eknath Shinde यांनी चंद्राहार पाटलांच्या पक्षप्रवेशावेळी वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
एकीकडे राज्यात महायुतीते सरकार अस्तित्वात असताना आता भाजपनं मोठा डाव टाकत एकनाथ शिंदेंचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाईंना (Shambhuraj Desai) अडचणीत टाकण्यासाठी मोठा डाव टाकला आहे. शंभुराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजीत पाटणकर (Satyajeet Patankar) यांचा उद्या (दि.10) फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आगामी काळात साताऱ्यासह पाटणमधील राजकारणात देसाई विरूद्ध पाटणकर यांच्या […]
सर्व आमदारांना त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात कामांसाठी निधी मिळावा यासाठी मी स्वतः अर्थमंत्री अजित पवारांकडे याबाबत पाठपुरावा करेल.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने बरं झालं. मागचा अडीच वर्षांचा काळ खूप वाईट होता, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.
एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं.
राजकारणाचा 'खेळ' शिरसाटांना उमगलाच नाही? चूक केली चक्रव्यूहात अडकले अन्..
DCM Eknath Shinde Help Kidney Affected Woman In Jalgaon : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जळगाव दौऱ्यावर असताना मोठा हायव्होल्टेज ड्रामा झालाय. शिंदे जळगाव दौरा आटोपून मुंबईकडे (Mumbai) परतत होते. परंतु विमानाच्या वैमानिकाने उड्डाण करण्यास नकार दिला. त्यामुळे शिंदेंची मोठी पंचाईत झाली. त्यांना जवळपास 45 मिनिटं वाट पाहावी लागली, पण शिंदेंच्या या 45 मिनिटांमुळे एका […]
Bhanudas Murkute will join Eknath Shinde Shiv Sena : अहिल्यानगमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर (Ahilyanagar) सत्ताधारी राजकीय पक्षांमध्ये इनकमिंगमध्ये जोरदार वाढ झाली आहे. यातच माजी आमदार भानुदास मुरकुटे हे पुन्हा एकदा पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. वय वर्षे 84 असलेले मुरकुटे यांनी यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षात प्रवेश केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे […]
Ajit Pawar On Samruddhi Highway : इगतपुरी येथे आज समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पण सोहळा पार पडला.
Shiv Sena Shinde Group Melava in Ahilyanagar On 7 June : येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका या पार पडणार आहे. यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान येत्या 7 जून रोजी अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरामध्ये शिवसेनेच्या शिंदे (Shiv Sena) गटाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई […]