- Home »
- Eknath Shinde
Eknath Shinde
पुणे दौऱ्यात शिंदेंची आढळरावांच्या घरी अनपेक्षित भेट कारण काय? राजकीय चर्चांना उधाण…
Eknath Shinde च्या पुणे दौऱ्यातील एका अनपेक्षित भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिंदेंची आढळरावांच्या घरी अचानक भेट; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
भीमाशंकरचा दौरा आटोपून परतताना शिंदे यांनी अचानक आंबेगावकडे आपला ताफा वळवला आणि आढळरावांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांची भेट घेतली.
हा एस्टॉपेलचा मुद्दा नाही; शिंदे गटाचा ठाकरे गटावर तार्कीक वार, 2018च्या पक्षघटनेवर शिंदेंच्या वकिलाचा जोरदार प्रहार
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.
उद्धव ठाकरे यांनी पक्षातील लोकशाही संपवली, शिंदेंच्या वकिलांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद
बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांचा वापर केला होता आणि ते अधिकार बाळासाहेब ठाकरे यांनीही मान्य केले होते.
आता ‘जिथे शिंदे, तिथे सौदा’ अशी नवी डिक्शनरी; पक्ष अन् चिन्ह सुनावणीपूर्वी राऊतांचा घणाघात
Sanjay raut on Eknath shinde शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीअगोदर संजय राऊतांनी पत्रकार परीषदेतून शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.
ठाकरेंचा युक्तिवाद संपला; आजपासून शिंदे गटाची ‘बॅटिंग’, शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी
Shiv Sena Name and Symbol Case शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर ठाकरे गटानंतर शिंदे गटाकडून युक्तिवादाला सुरुवात होणार.
परभणीत संजय जाधवांच्या मेळाव्यात राडा; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर जोरदार घोषणाबाजी, पोलिसांचा हस्तक्षेप
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करावा, अशी विनंती जरांगे यांनी केली होती.
जरांगेंना बच्चू कडूंचा फोन; केली ‘ही’ विनंती, म्हणाले, “मला शिंदे साहेबांचा फोन आला होता…”
परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून बच्चू कडूंचा मनोज जरांगे पाटील यांना फोन; एकनाथ शिंदेंचा संदेश देत कार्यक्रमाबाबत समजूत काढण्याचा प्रयत्न
मोठी बातमी: मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले
Maratha Protesters परभणीत संजय जाधव यांच्या शेतकरी मेळाव्याला मराठा आंदोलकांचा विरोध; घोषणाबाजीनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
“बंडू जाधवनं लय मोठी चूक केली, आता…” जरांगे भडकले!
Manoj Jarange on Sanjay Jadhav बंडू जाधव आता तुझ्या राजकारणाला अवकळा लागली समज, कार्यक्रम रद्द न करण्यावरुन जरांगे भडकले.