Eknath Shinde : आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना
Eknath Shinde VS Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या आवडत्या नाशिकमध्ये शिंदेंनी अनेक जणांना पक्षात घेत ताकद वाढविलीच.
Devendra Fadnavis On Ajit Pawar & Eknath ShindeDisadvantages : राजकारणातले फडणवीसांचे कट्टर स्पर्धक असलेल्या शरद पवारांचे (Sharad Pawar) मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावलेल्या आहेत. तर, दुसरीकडे फडणवीसांच्या खांद्याला खांद देऊन साथ देणाऱ्या अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) फडणवीसांनी शिंगावर घेतले असून, फडणवीसांनी दादा आणि शिंदेंची खटकणारी गोष्ट थेट बोलून दाखवली आहे. […]
Another setback for Thackeray in Nashik, former MLA Nirmala Gavit and office bearers join Shinde Sena : विधानसभेला सहा महिने लोटत नाही तोच राज्यात आता मुंबईसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.यासाठी राज्यातील राजकीय पक्षांकडून मोर्चेबांदणी सुरू झाली आहे. त्यातच पक्षांतरांना देखील जोर आला आहे. यामध्ये नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण […]
Devendra Fadnavis : राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या
Harshvardhan Sapkal यांनी सरकारने पंचनाम्याचे सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी 20 हजार मदत तातडीने द्यावी, अशी मागणी केली आहे.
Eknath Shinde : आपत्तीमध्ये काम करण्याला आमचं प्राधान्य आहे. आपत्तीचे राजकारण करणाऱ्यांना उत्तरं देत बसणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
अनेक वर्षांपासून सिद्धाराम म्हेत्रे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. मात्र, मागील काही दिवसांपासून ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू.
Eknath Shinde Said Mumbai Hub Of Country’s most funded startups : स्टार्टअप आणि उद्योगांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी फिनटेक धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. देशातील सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्या स्टार्टअपचे (startups) मुंबई हब बनले आहे. देशाच्या एकूण स्टार्टअप्सपैकी 24 टक्के महाराष्ट्रात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज येथे सांगितले. गोरेगाव येथील नेस्को […]