Maharashtra Election 2024 : निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी पु्न्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही (Maharashtra Election) हे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्यानेच बहुधा शिंदे यांनी एक पाऊल मागं घेतल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने काळजीवाहू […]
याआधी जेव्हा 2023 मध्ये अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेतलं होतं तेव्हाही आमच्या लोकांना मंत्रीपदं मिळाली नाहीत असे रामदास कदम म्हणाले आहेत.
मुख्यमंत्रीपद कायम राहावे यासाठी शिंदे यांच्याकडून दबावाचं राजकारण सुरू झालं होतं. महायुतीच्या यशात आपलं अधिक योगदान
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचाच चेहरा दिला जाणार की भाजपकडून मास्टरस्ट्रोक दिला जाईल, याबाबत सध्या शंकाकुशंका व्यक्त करण्यात आहे.
Amol Khatal Exclusive Interview With Letsupp Marathi : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जेष्ठ नेते आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा संगमनेरमधून पराभव झाला. त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे अमोल खताळ (Amol Khatal) यांनी पराभव केला आहे. अमोल खताळ यांना 1 लाख 11 हजार 495 तर बाळासाहेब थोरात यांना […]
What are the powers of caretaker Chief Minister : राज्यात महायुतीकडून नवं सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. ते आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. आज चौदावी विधानसभा देखील विसर्जित झाली आहे. दरम्यान आज आपण काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे अधिकार (Maharashtra CM) काय असतात, […]
आज किंवा उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होईल अशी शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं वातावरण
Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadanvis submitted Resignations : राज्यात आज 14वी विधानसभा विसर्जित झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय. तर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कारभार पाहणार आहेत. राज्यात (Maharashtra CM) आज 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपलाय. त्यामुळे आता महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करावं लागणार आहे. […]
Pune Candidate Name For Minister Post Assembly Election Result : विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Election 2024) राज्यात महायुतीला मोठे यश मिळालंय. भाजप (BJP) सर्वाधिक जागा जिंकत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. त्यातच चौदाव्या विधानसभेची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजीनामा देण्याची तयारी केलीय. ते आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सी. राधाकृष्णन […]
Maharashtra CM Name Final Eknath Shinde Resignation : विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Election 2024) भाजप महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळालंय. 288 मतदारसंघांतील तब्बल 237 जागांवर भाजप महायुतीचा विजय झाला आहे. त्यामुळे, आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झालंय. परंतु महायुतीमध्ये मात्र राज्याचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण होणार, याबाबत मोठं रणकंदन पाहायला मिळतंय. दरम्यान काल […]