Manoj Jarange Patil 29 day ultimatum To Government : राज्यात नव्या सरकारचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींदरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरसावले आहेत. शपथविधी होताच त्यांनी […]
नव्या सरकारचं अभिनंदन. आता नाटकबाजी बंद करायची अन् मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची, असा इशारा जरांगेंनी दिला.
सरकार कोणाचेही असो, मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, त्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरही आंदोलन करावे लागलं तरी मागे हटणार नाही.
मचे सरकार स्थापन झाले की, लगेच उपोषणाची तारीख ठरवणार, मी पुन्हा बसणार असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला.
Dhananjay Mahadik Reaction On Ladki Bahin Yojana Statement : कोल्हापुरमध्ये भाजपचे (BJP) खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाडिक म्हणाले होते की, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन कॉंग्रेसच्या सभांना जाणाऱ्या महिलांचे (Ladki Bahin Yojana) फोटो आणि व्हिडिओ काढा. त्यांची मी व्यवस्था करतो. असं धमकीवजा इशारा देणारा वक्तव्य धनजंय […]
महादेव जानकर ज्यावेळी आमदार झाले आणि मंत्री झाले त्याचवेळी त्यांच्यातील ईरा संपलेला आहे.
दलित-मराठा-मुस्लिम यांनी समजूतदार होण्याची गरज आहे. तरच आमचे उमेदवार निवडून येतील. आपण एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही.
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज अचानक तब्येत बिघडली.
मी स्वार्थी नाही, मला निवडणुकीत उभं राहायचं नाही, या शब्दांत मनोज जरांगेंनी निवडणूक लढवणार नसल्याचं लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट सांगितलयं.
मनोज जरांगेंनी उमेदवार दिल्यास विरोधी पक्षांची मते खाणार आणि भाजपला फायदा होणार असा गैरसमज करुन घेऊन देवेंद्र फडणवीस चूक करत असल्याचं मनोज जरांगेंनी लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.