फडणवीससाहेब, सत्ता येत असते, जात असते जास्त गर्वात वागू नका, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उघडपणे इशारा दिलायं.
मुंबईला निघणाऱ्या ताफ्यातील एकाही पोराला धक्का लागला तर तुमच्या एकाही आमदाराला घराच्या बाहेर पडून देणार नसल्याची धमकीच मनोज जरांगेंनी दिलीयं.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं असून येत्या 28 ऑगस्टला मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा केलीयं.
Manoj Jarange Patil Will Meet CM Devendra Fadnavis On 23 April : येत्या 23 तारखेला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) त्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी (CM Devendra Fadnavis) चर्चा करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अचानक भेट […]
Manoj Jarange Patil Warning To Devendra Fadnavis : नागपुरमधील हिंसाचारस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) आढावा घेतला. यावेळी त्यांनी आता जे नुकसान झालंय ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. ते पैसे त्यांनी भरले नाहीतर तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर आता मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange Patil) […]
Sambhaji Bhide यांनी धनंजय मुंडेंचे देखील कान टोचले आणि मराठा समाजाला केवळ आरक्षण मागणे हा संकुचित विचार करू नये असा सल्ला दिला.
दोन मंत्र्यांना सोबत घेत राज्य सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहेअसा दावा जरांगे पाटील यांनी केला.
शिंदे समितीला मुदतवाढ दिली ही चांगली गोष्ट आहे आता समितीली व्यवस्थित काम करता यावं यासाठी मनुष्यबळही उपलब्ध करून द्या.
जरांगेला फिरालया वाळू माफियांच्याच गाड्या लागतात. जरांगेच सगळ्या माफियांचा आका आहे, असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला.
पोलिसांनी जरांगेच्या मेहुण्यावर तडीपारची कारवाई केली. मात्र, या टोळीचा आका मनोज जरांगे मोकाटच आहे, त्याची बेड्या घालून धिंड काढा.