देवेंद्र फडणवीस यांनी मारुन टाकलं तरीही ते आमदार आंदोलनाविरोधात बोलणार नाहीत, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी आमदार प्रविण दरेकरांना सुनावलंय.
मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराजांना, कल्पनाराजे मा साहेबांना माहिती आहे, राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार आहेत - मनोज जरांगे
मराठा आरक्षण देणं ही जबाबदारी सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आम्ही 5 हजार लोकांना नियुक्तीपत्रे दिले.
अंतरवली सराटीत लाठीचार्ज सारखी दुर्दैवी घटना घडली, हाच तुमचा उदय आहे. पण, त्या गोंधळात तुमचं एक थेबंही रक्त निघालं नाही.
राज्यात जर बहुमतानं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करू असे नाना पटोले म्हणाले.
जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्याकडून दिलीप खोडपे उमेदवार असणार
भाजपचेच नेते देवेंद्र फडणवीसांचा काटा काढणार, असल्याचा दावा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलायं. ते अंतरवली सराटीत बोलत होते.
29 सप्टेंबरपासून जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. तसेच विधानसभेत भाजपचे सगळे आमदार पाडणार, असा निर्धारही त्यांनी केला.
आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे. सुमारे 700 ते 800 जणांनी अर्ज केले आहेत. या सर्व अर्जांची छाननी होईल. - मनोज जरांगे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत रस्त्यावर उतरलेल्या मनोज जरांगे यांनी विधानसभेपूर्वी भाजपला सुरूंग लावण्यास सुरूवात केली आहे.