देवेंद्र फडणवीस चाणक्य, हुशार वाटायचे पण फोडाफोडीतच हुशार असल्याची जहरी टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलीयं. ते जालन्यात बोलत होते.
मला गोळ्या घालून माझी लेकरं रडवणार का? अस थेट सवाल करीत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल चढवलायं. ते सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
फडणवीस यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं. ण तुम्ही आरक्षणाला विरोध करू नका. फडणवीसांनी त्यांच्या लोकांना आवरावं - जरांगे
देवेंद्र फडणवीस यांनी मारुन टाकलं तरीही ते आमदार आंदोलनाविरोधात बोलणार नाहीत, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी आमदार प्रविण दरेकरांना सुनावलंय.
मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराजांना, कल्पनाराजे मा साहेबांना माहिती आहे, राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार आहेत - मनोज जरांगे
मराठा आरक्षण देणं ही जबाबदारी सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आम्ही 5 हजार लोकांना नियुक्तीपत्रे दिले.
अंतरवली सराटीत लाठीचार्ज सारखी दुर्दैवी घटना घडली, हाच तुमचा उदय आहे. पण, त्या गोंधळात तुमचं एक थेबंही रक्त निघालं नाही.
राज्यात जर बहुमतानं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करू असे नाना पटोले म्हणाले.
जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्याकडून दिलीप खोडपे उमेदवार असणार
भाजपचेच नेते देवेंद्र फडणवीसांचा काटा काढणार, असल्याचा दावा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलायं. ते अंतरवली सराटीत बोलत होते.