29 सप्टेंबरपासून जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. तसेच विधानसभेत भाजपचे सगळे आमदार पाडणार, असा निर्धारही त्यांनी केला.
आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे. सुमारे 700 ते 800 जणांनी अर्ज केले आहेत. या सर्व अर्जांची छाननी होईल. - मनोज जरांगे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत रस्त्यावर उतरलेल्या मनोज जरांगे यांनी विधानसभेपूर्वी भाजपला सुरूंग लावण्यास सुरूवात केली आहे.
मी कोणतेही आढेवेढे घेत नाही. राजकीय भाषा बोलत नाही. तुम्ही मराठ्यांचे आरक्षण रोखलं ते तुम्ही द्या ना? - मनोज जरांगे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यात तथ्य असून आम्ही सर्वांच्या सहमतीनेच निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. ते मुंबईत बोलत होते.
तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. भाजपमधील गोर गरिब लोकांनाही वाटतं, आपल्या लेकरांचं कल्याण व्हावं.
Sharad Pawar : संभाजी भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का? काहीही प्रश्न विचारता का? - शरद पवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगावं, मराठा आरक्षणाला माझा अडथळा आहे, तर मी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
सदाभाऊ खोत म्हणतात, महाराष्ट्रच्या राजकारणातील कर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत फडणवीस आणि पवारांनाही दिली ही पदवी.
Manoj Jarange On Sambhaji Bhide : आगामी विधानसभेपूर्वी राज्यात आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून राजकारण चांगलंच तापलं