आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावणं शरद पवारांचं हे आवाहन म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण असल्याची बोचरी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली.
छगन भुजबळसारख्या पैदाशी आडव्या येत असतील तर पाडा, असे आदेशच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत. ते नाशिकमध्ये बोलत होते.
छगन भुजबळ तुला चष्मा उचलना...तलवार कधी उचलायची, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर खोचक टोलेबाजी केलीयं. ते अहमदनगरमधून शांतता रॅलीत बोलत होते.
मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून शाब्दीक वाद सुरू आहेत.
दोन समाजात जो संघर्ष चालू आहे, तो थांबला पाहिजे, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. लोक गुण्यागोविंदाने राहण्यासाठी जे करावं, लागेल ते करू.Eknath Shinde
केंद्र सरकारने ही मर्यादा वाढवली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ
लवकरच आपल्याला टिकणारे आरक्षण मिळेल, कृपया आत्महत्येचा विचार करू नका, असं आवाहन मंत्री तानाजी सावंत यांनीो मराठा बांधवांना केलं.
शरद पवारांची भूमिका दुटप्पी आहे. लोकांना किती काळ फसणवार आहात? शरद पवार यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे.
मनोज जरांगे स्वत: मुख्यमंत्री झाले तरी सगे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करू नये
राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण राज्यातील गोरगरिबांना आहे. राज ठाकरेंनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे.