Manoj Jarange Patil Decision Stop Drinking Water : आज मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, उद्यापासून मी पाणी पिणं बंद करणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आंदोलनाची धग आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, गेल्या 70 वर्षांपासून […]
Ajit Pawar Immediately Leaves for Mumbai : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) आज पुण्यातील महत्त्वाच्या बैठका रद्द करत तातडीने मुंबईकडे (Mumbai) रवाना होत सरकारकडील गंभीर प्रयत्नांना गती मिळाल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले […]
Chandrakant Patil Criticized Manoj Jarange Patil Protest : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं सुरू असलेलं मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन आता अधिक तीव्र झालंय. यावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) थेट टीका केली आहे. त्यांच्या मते, जरांगे पाटील हे आंदोलन फक्त राजकीय आरक्षण मिळवण्यासाठीच करत […]
Meeting At Devendra Fadnavis Varsha Bunglow : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे (Manoj Jaragne Patil) उपोषण तिसऱ्या दिवशी गंभीर वळणावर पोहोचले आहे. मध्यरात्री त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने डॉक्टरांना तातडीने तपासणीसाठी बोलावावे लागले. तर दुसरीकडे, रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वर्षा बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग […]
Manoj Jarange Health Deteriorated : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या प्रकृतीबाबत मध्यरात्री काळजीचे वातावरण निर्माण (Maratha Morcha) झाले. शनिवारी रात्री ते स्टेजवर झोपले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने डॉक्टरांना (Maratha Reservation) बोलावण्यात […]
Mudhoji Raje of Nagpur position regarding Maratha reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचे (Maratha reservation) आंदोलन सुरु आहे. आज शनिवार 30 ऑगस्टला जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha reservation) देण्याची मागणी केलीय. त्यासाठी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव […]
Sharad Pawar यांनी आज 30 ऑगस्ट 2025 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात एका कार्यक्रमामध्ये बोलताना आरक्षणावर भाष्य केले आहे.
Shashikant Shinde यांनी आरक्षणाबाबत शरद पवारांनी काही आश्वासन दिली नाहीत त्यामुळे ही काम सत्ताधारी सत्ताधाऱ्यांची आहे. असं म्हणत टीका केली.
Manoj Jarange for Maratha Reservation agitation Azad Maidan: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation agitation) मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या मुंबईत आंदोलन सुरू आहे. काल 29 ऑगस्टला मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात ठिय्या मांडला. मात्र, मुंबईत कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे मराठा आंदोलकांना याठिकाणी […]
Amit Shah यांचे मुंबई येथे शुक्रवारी रात्री आगमन झाले आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि बिहार निवडणुकांवर चर्चा केल्याचं बोललं जात आहे.