- Home »
- Maratha Reservation
Maratha Reservation
टीका करण्यापूर्वी आजोबांचे मार्गदर्शन घ्या… मराठा आरक्षणावरून मंत्री विखेंचा रोहित पवारांना खोचक टोला
Minister Radhakrishan Vikhe Patil यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयावर बोलताना टीका करणाऱ्या रोहित पवारांना खोचक चोला लगावला आहे.
राज्यात वातावरण तापलं! मराठा-ओबीसी तणाव शिगेला, अंतरवालीत ओबीसी आंदोलनाचा आज चौथा दिवस
OBC Protest 4th Day In Antarwali Sarathi : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढ्याला धार मिळालेलं अंतरवली सराटी हेच गाव आता नव्या तणावाचं केंद्र बनलं आहे. येथे 1 सप्टेंबरपासून ओबीसी समाजाने उपोषणाला (OBC Protest) सुरुवात केली असून, आज चौथा दिवस आहे. बाबासाहेब बटुळे, बाळासाहेब दखणे, विठ्ठल तळेकर आणि श्रीहरी निर्मल हे नेते उपोषणात सहभागी झाले (Antarwali […]
ओबीसी आरक्षणावर सरकारचा दरोडा, गुगलीने कुणाला फसवलं?, हरिभाऊ राठोडांनी स्पष्टच सांगितलं
Haribhau Rathod on Maratha Reservation : ‘मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले आहेत. जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले आहेत. राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा आहे. सरकारने गुगली टाकली. सरकारने एकतर जरांगेंना फसवलं किंवा ओबीसींना तरी फसवलं. हैद्राबाद गॅझेटसंबंधी जीआर काढून मागच्या दाराने जर मराठा […]
“वस्तुस्थिती समजल्यानंतर भुजबळांची नाराजी दूर होईल”, शिंदेंनी सांगितलं नेमकं काय करणार?
आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर भुजबळांची नाराजी दूर होईल असे शिंदे म्हणाले आहेत.
अतिशहाणपणा नको, इतरांच्या आरक्षणात लुडबूड कशाला? विखेंकडून हाकेंसह जीआरला विरोध करणाऱ्यांचा समाचार
RadhaKrishna Vikhe Patil यांनी मराठा आरणक्षाच्या जीआरला विरोध करणाऱ्या हाके भुजबळ आणि विनोद पाटलांना सुनावले ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
मी मनोजदादांना मेसेज पाठवले पण तोपर्यंत सगळ्यांना गुंडाळण्यात आलं होतं; सरोदेंनी नेमकं काय सांगितलं?
Asim Sarode यांनी सरकारने मराठा समाजाला आरक्षणाचा शासन निर्णय (जीआर) जारी केला. त्यावर आक्षेप घेतला. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
सत्तेची पोळी भाजली! मराठा आरक्षणाच्या ‘जीआर’वरून रोहित पवारांनी सरकारलं घेरलं, आंदोलकांची फसवणूक…
Rohit Pawar Criticize Mahayti Government : मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने काल एक जीआर (Government Resolution) काढला. यामुळे मराठा समाजाला (Maratha Reservation) दिलासा मोठा मिळाला आहे. मात्र, हा विजय केवळ मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि त्यांना साथ देणाऱ्या सामान्य मराठा समाजाचाच आहे, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) केलं […]
‘जीआर नाही, समाजाची दिशाभूल!’ सरकारच्या जीआरवर विनोद पाटील यांचा आक्षेप, जरांगे यांच्या आंदोलनाचं कौतुक, पण…
Maratha Reservation GR Vinod Patil Criticize Government Decision : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी शासन निर्णय (जीआर) जारी केला. मात्र, या निर्णयावर आता मराठा आरक्षणासाठी याचिका दाखल करणारे आणि कार्यकर्ते विनोद पाटील […]
मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू; प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
Manoj Jarange Patil hospitalised after hunger strike : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसले होते. जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण काल सोडले असून उपचारासाठी ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईवरून परततल्यानंतर रात्री उशिरा ते गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी त्यांची […]
ब्रेकिंग! हैदराबाद गॅझेटियरमुळे मराठवाड्याचा मार्ग मोकळा, पण पश्चिम महाराष्ट्रावर अजूनही टांगती तलवार
Satara Gazette For Western Maharashtra Kunbi : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संघर्षात हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर हे (Satara Gazette) दोन महत्त्वाचे आधारभूत पुरावे ठरत आहेत. राज्य सरकारने यापूर्वी हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देत जीआर (Manoj Jarange Patil) काढला. मराठवाड्यातील हजारो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला. आता याच धर्तीवर सरकार सातारा गॅझेटियरचा सखोल अभ्यास करून […]
