- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
सत्यजित तांबे घरवापसी करणार का ? ; बाळासाहेब थोरातांनी दिले ‘हे’ उत्तर
Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडल्या. काँग्रेसने तिकीट न दिल्याने आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष उभे राहिले अन् निवडूनही आले. आता ते अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार की काँग्रेसमध्ये जाणार ? अशा चर्चा सुरू असतात. मात्र, सत्यजित तांबे यांनी आपला तसा कोणताही विचार नसल्याचे याआधीच स्पष्ट केले. […]
-
नागरिकांचं स्वप्न साकार! राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्डांचा महापालिकेत समावेश?
मुंबई : राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडून एकूण सात कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. अहमदनगर, पुणे, औरंगाबाद व नागपूर, नाशिक येथील महापालिका आयुक्तांना आज आदेश देण्यात आलेले आहेत. जन्माची अद्दल घडविणार; अजितदादांच्या इशाऱ्यानंतर माजी आमदाराच्या पोटात गोळा या आदेशानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डांचे महापालिकेत विलिनीकरण करता येईल का? विलिनीकरण केल्यास महापालिकेची प्रभाग रचना, […]
-
निवडणुका कधीही होतील, तयार राहा ; जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आदेश
Jayant Patil on Election : राज्यातील सध्याची राजकीय अस्थिरतेची परिस्थिती पाहता राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. तेव्हा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तयार राहिले पाहिजे. पक्षाला विजयी व्हायचे असेल तर गावपातळीपर्यंत संघटना मजबूत करावी लागेल. आधी पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे त्यानंतर मतदारसंघ मागता येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य […]
-
…म्हणून गुलाबराव पाटलांना शेतकऱ्यांकडं पाहायला वेळ नाही; जयंत पाटलांचा घणाघात
जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी सोमवारी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देत मंत्री गुलाबराव पाटलांवर परखड टीका केली आहे. त्याचबरोबर शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेतून […]
-
ओबीसीवरून छगन भुजबळांनी भाजपला फटकारे; मोदी हे आडनाव
नाशिकः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपवर जोरदार आरोप होत आहे. पंतप्रधानांचा अपमान करून राहुल गांधींनी ओबीसीचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावरून विरोधी पक्षाचे नेते ही भाजप नेत्यांना जोरदार फटकारत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला फटकारले आहे. मोदी हे आडनाव आहे. ओबीसीची जात नाही, असे भुजबळ म्हणालेत. खासदारकी गेली आता […]
-
…तर मालेगाव वाचलं नसतं; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
नाशिक : उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मालेगावमध्ये सभा घेतली. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह (Shinde Group)भाजपवरही (BJP)जोरदार टीका केली. त्यातच त्यांनी कोरोना (Covid-19)काळात आलेल्या संकटाबद्दल सांगितलं. यावेळी ठाकरे म्हणाले की, कोरोना काळात दोन ठिकाणी काळजाचा ठोका चुकला होता. एक मुंबईमधली धारावी (Dharavi) आणि दुसरी मालेगाव(Malegaon). अगदी मुल्ला, मौलवींशीही आपण त्यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्स (Video Conference)केल्याचे उद्धव […]








