- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
Sujay Vikhe vs Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीआधीच दोघे आले आमनेसामने
Sujay Vikhe vs Nilesh Lanke : भाजप खासदार डॉ.सुजय विखे (Sujay Vikhe) व राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात आता जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी असला तरी दोघेही आतापासूनच एकमेकांवर जोरदार टीका करत आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोघे समोरासमोर उभे ठाकले आहेत. महाविकास […]
-
अहमदनगरमधील शांतता भंग करणाऱ्या धर्मांधांना आवरा; मनसे आक्रमक
अहमदनगरमधील (Ahmednagar) कापड बाजारातील तीन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्याचे राजकीय पडसाद उमटत आहे. या घटनेनंतर मनसे आक्रमक झाली आहे. अहमदनगरमधील शांतता भंग करणाऱ्या धर्मांधांना प्रशासनाने आवर घातली पाहिजे, अशी मागणी मनसेचे विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा (Sumit Varma) यांनी केली आहे. बावनकुळेंना पक्षातच किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार ? ; पटालेंचा बावनकुळेंना […]
-
अहमदनगरच्या टपाल कर्मचाऱ्यांचं बाबासाहेबांना अनोखं अभिवादन !
Dr.B.R.Ambedkar Birth anniversary : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti) अहमदनगरमधील टपाल कर्मचाऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे. त्यांनी कुष्ठधाम वृद्धाश्रमामधील बांधवाना मिष्टान्न भोजनाचे आयोजन केले. यावेळी एस.डी. आहेर उपस्थित होते. मतिमंद मुलाची निवासी शाळा तपोवन नगरमध्ये विद्यार्थी यांना अल्पोपहार व डॉ आंबेडकर जीवनगाथा या पुस्तकेचे वितरण करण्यात आले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]
-
न्यू आर्टस् कॉलेज पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा
New Arts Parner College Grade A++ in NAAC Reevaluation : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यातील पारनेर (Parner) येथील न्यू आर्टस् कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेजला (New Arts Commerce and Science College)नॅक पुनर्मूल्यांकनात A++ ग्रेड मिळाला आहे. पारनेर कॉलेजचे नॅक पुनर्मूल्यांकन नुकतेच पार पडले. त्यामध्ये महाविद्यालयाने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नॅक पुनर्मूल्यांकनात सर्वोच्च स्थान पटकावले आहे. या नॅक मूल्यांकन प्रक्रियेत उत्तराखंड येथील […]
-
महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरून पडून एकजण गंभीर जखमी
person seriously injured after falling from the first floor Municipal Corporation : अहमदनगर (Ahmednagar) महापालिकेच्या (Ahmednagar mahapalika)नवीन प्रशासकीय इमारतीत आज दुपारी एक अपघात (Accident)घडला आहे. महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरील संगणक विभागासमोरच्या गॅलरीतून एक नागरिक खाली पडला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. गणेश राहिंज (रा. वांबोरी, ता. राहुरी) असे जखमी व्यक्तीचे नाव असल्याचे समजले आहे. विधवा […]
-
बाजार समितीत राजळे-ढाकणे गटात टफ ‘फाईट’; घुलेंची काय खेळी असणार?
Pathardi Election : पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आमदार मोनिका राजळे व अॅड प्रताप ढाकणे या दोन्ही नेत्यांची ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो जातीपातीची गणिती जुळविण्यात यशस्वी ठरविणाऱ्या गटाची सरशी होत असल्याने आगामी बाजार समिती निवडणुकीत ढाकणे राजळे गट कशा पद्धतीने उमेदवार उभे करतो यावरच कोण बाजी मारणार […]









