- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
- 4 years ago
- 4 years ago
- 4 years ago
-
थोरात सहकारी कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकासाचा पुरस्कार
अहमदनगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील ऊस विकासाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार शरद पवारांच्या हस्ते देण्यात आलाय. पुण्यातील मांजरीत झालेल्या वसंतदादा शुगर इन्सि्टट्युटची ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष […]
-
पारनेर कॉलेजची स्वरांजली पुणे विद्यापीठात चमकली
न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेरची विद्यार्थिनी स्वरांजली शिंदेंला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एमएसस्सी भौतिकशास्त्रासाठीचं गोल्ड मेडल जाहीर झालं आहे. एमएसस्सी 2021च्या बॅचमध्ये तिने भौतिकशास्त्र विषयात 89.50 टक्के गुणांची चमकदार कामगिरी करत विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या मानांकनात तिला अधिकृतपणे गोल्ड मेडलची मानकरी म्हणून घोषित करण्यात आले […]
-
Eknath Khadse on Mangesh Chavan : जळगाव दूध संघाची नोकर भरती रद्द, एकनाथ खडसेंचा मंगेश चव्हाणांवर हल्लाबोल
जळगाव : जळगाव दूध संघाची (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh) नोकर भरती रद्द केल्याची घोषणा भाजप आमदार आणि दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) यांनी केली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadase) यांनी निषाणा साधलाय. राजकीय हेतूनं ही कारवाई केल्याचा आरोप खडसे यांनी चव्हाण यांच्यावर केला आहे. एकीकडं बेरोजगारी, बेकारीचं प्रमाण […]
-
Raksha Khadse: पोलीस हप्ते मागतात; खाजगी वाहनचालकांची तक्रार
जळगाव : ग्रामीण भागातून व शहरी भागातून शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांची खाजगी वाहनचालक (Private driver) वाहतूक करत असतात. वेळेवर शाळेत पोहोचता यावे म्हणून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी खाजगी वाहनाने प्रवास करीत असतात. या खाजगी वाहनचालकांकडून चोपडा शहरातील वाहतूक पोलीस (Traffic Police) हप्ते मागतात तसेच हप्ता नाही दिला, तर कोर्टाची नोटीस पाठवतात, अशा प्रकारची तक्रार खाजगी […]
-
Mumbai Metro : पाथर्डीच्या कन्येने मोदींना घडवला मेट्रोतून प्रवास
नगर : पाथर्डी तालुक्यातील केळवंडी या खेड्यातील तृप्ती किरण शेटे हिने साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेट्रोची सैर घडवली आहे. मोदींसह मंत्र्यांना मेट्रोतून सैर १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत मेट्रोच्या उद्घाटनासाठी आले होते. मोदींनी ज्या मेट्रोतून प्रवास केला, त्या मेट्रोचे सारथ्य तृप्ती शेटे या तरुणीने केले. याच तरुणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]
-
ई फायलिंगला वकिलांचा विरोध
नगर : न्यायालयाचे कामकाज ई फायलिंगद्वारे चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ई फायलिंगच्या निर्णयाला अहमदनगर जिल्हा न्यायालयातील सर्व वकिलांचा विरोध आहे. वकील संघटनेने आज या निर्णयाचा निषेध करत लाल फिती लाऊन कामकाज केले. वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड.संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत या बंधनकारक निर्णयास सर्व वकिलांनी जाहीरपणे विरोध केला. तसेच तसा ठराव […]









