'संगमनेर तालुक्यातील जनतेनं परावभ करुन तुमचा खुळखुळा केला आहे. तुमच्याविषयी कोणतीही सहानुभूती आता राहिलेली नाही.
क्रेडिट घेत असाल तर फक्त संगमनेर तालुक्याचंच कशाला घेता. लाडकी बहीण योजना मीच आणली असं त्यांनी सांगितलं तर काय बिघडणार आहे.
Anna Hajare: . समाजाच्या भल्यासाठी, राष्ट्राच्या भल्यासाठी ते मला आवडतो, असे कार्यकर्ते तयार झाले पाहिजे. त्यादृष्टीने देवेंद्र मला आवडतो.
खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
गुरुवारपासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार काल दुपारपासूनच राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती.
Balasaheb Thorat Exclusive : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत, बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील घराणे आणि थोरात यांच्यातील वाद, शिर्डी मतदारसंघात वाढलेले मतदार, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याबद्दल बाळासाहेब थोरात काय म्हणाले? पाहा…