पुण्यात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये प्रांजल खेवलकरला अटक करण्यात आली. त्यानंतर खडसे कुटुंबिय चर्चेत आलं आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गंभीर अनियमितता, अपारदर्शकता आणि निधीचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला आहे.
मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो. बोलताना हे वयाचा मान नसतील राखत पण मला मात्र पोराबाळांवर चर्चा करायला लावू नका.
हवामान विभागाने आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सोनई सेवाकेंद्राच्या संचालिका बी के उषादीदी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना राखी बांधली.
साकळाई योजना पूर्ण करण्याचे भाग्य विखे कुटुंबियांना मिळणार होते. तसेच येत्या महिन्याभरात प्रशासकीय मान्यता देत या योजनेचे भूमिपूजन केले जाईल.