अहिल्यानगर जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राहुरीत नगर-मनमाड रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवल्याचा प्रकार घडलायं.
आम्हीही जिल्ह्यातच आहोत याबाबत संपूर्ण माहिती घेऊ. रोहित पवारांचा जो काही गैरसमज झाला असेल तो मी दूर करेल
शहराच्या हद्दीत सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत जड व हलकी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
आंदोलनकर्ता अजित पवारांना कांद्याच्या प्रश्नावर बोला असे म्हणत होता. परंतु, अजितदादांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत भाषण सुरुच ठेवले.
समितीच्या सदस्यांची बैठक सध्या तरी नाही जरांगे यांचे निवेदन मागणे आम्हाला प्राप्त होतील त्यानंतर समितीच्या सदस्यांना बोलवून ठरवलं जाईल.