शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देऊन त्यांना सरकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देणाऱ्या 'अॅग्रीस्टॅक' योजनेला अहिल्यानगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठी इस्त्रायल देशात "गृहआधारित आरोग्य सेवा कर्मचारी" म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
संगमनेरमध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
Sangamner शहरातील घुलेवाडी येथे हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान कीर्तनकार संग्राम भंडारी महाराजांनी कीर्तनामधून राजकीय आणि धार्मिक विषयावरती भाष्य केले.
एक-दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून नाराजी व्यक्त होत राहते मात्र यावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील
सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी 50 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करण्यास प्रशासकीय मान्यता.