शिर्डीत राष्ट्रवादीचं काँग्रेसचं शिबिर पार पडलं. या शिबिरामध्ये धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचीच चर्चा झाल्याचं दिसून आलं.
पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीत कोट्यावधींची गुंतवणूक मुथय्या मुरलीधरन करणार आहे.
येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा असला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असं विधान अजित पवार यांनी केलं.
मी दादांना सांगत होतो की तुम्ही जाऊ नका हे षडयंत्र आहे. पाया पडलो पण दादा म्हणाले काही होत नाही. सुनील तटकरे त्याला साक्षीदार आहेत.
महाराष्ट्रात आज काँग्रेससह शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटाची अवस्था म्हणजे ना घर का ना घाटका अशी झाली आहे.
माझ्यावरील एख तरी आरोप खरा करून दाखवा असं थेट आव्हान मंत्री धनंजय मुंडेंनी विरोधकांना दिलं आहे.