एक-दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून नाराजी व्यक्त होत राहते मात्र यावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील
सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी 50 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करण्यास प्रशासकीय मान्यता.
हवामान विभागाने आज आणि उद्या मुंबई, ठाणे ज जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना 174 कोटी आणि रब्बी हंगामाकरीता 17 हजार 517 शेतकऱ्यांना 16 कोटी 85 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे