अभिनेत्री चित्रा उर्फ कुसुम नवाथे यांचं निधन

मुंबई : अभिनेत्री चित्रा उर्फ कुसुम नवाथे यांचं मुंबईमध्ये निधन झालं त्यांनी वयाच्या 87 व्या वर्षी घेतला. त्यांनी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी टिंग्या चित्रपटात भूमिका केली होती. चित्रा व रेखा (कामत) या दोन बहिणींनी एके काळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. लाखाची गोष्ट, गुळाचा गणपती, देवबाप्पा, मोहित्यांची मंजुळा, बोलाविता धनी, कोर्टाची पायरी आदी चित्रपटांच्या नायिका […]

Untitled Design (49)

Untitled Design (49)

मुंबई : अभिनेत्री चित्रा उर्फ कुसुम नवाथे यांचं मुंबईमध्ये निधन झालं त्यांनी वयाच्या 87 व्या वर्षी घेतला. त्यांनी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी टिंग्या चित्रपटात भूमिका केली होती. चित्रा व रेखा (कामत) या दोन बहिणींनी एके काळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती.

लाखाची गोष्ट, गुळाचा गणपती, देवबाप्पा, मोहित्यांची मंजुळा, बोलाविता धनी, कोर्टाची पायरी आदी चित्रपटांच्या नायिका चित्रा, म्हणजेच कुसुम नवाथे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

निर्माते, दिग्दर्शक दिवंगत राजा नवाथे यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. ग. दि. माडगूळकर यांनी चित्रपटसृष्टीत कुसुम नवाथे यांचे चित्रा असे नामकरण केले होते. तर अनेक टिव्ही मालिकांमधून त्यांनी त्यांच्या भूमिकांनी नेहमीच प्रक्षकांचे मन जिंकले.

Exit mobile version