Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

Akshay Kumar: बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी म्हणून ओळख असणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) हा आपल्या धमाकेदार शैलीने चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. गेल्या काही दिवसांपासून (Shirtless) अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर बॅक टू बॅक फ्लॉप ठरत आहेत आहेत. (Khiladi) अक्षय कुमार हा सध्या ‘द एंटरटेनर्स’ या कार्यक्रमानिमित्त मोठा दौरा करत आहे. It looks so cringe to see 59 […]

Akshay Kumar भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार? सर्वत्र चर्चांना उधाण

Akshay Kumar भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार? सर्वत्र चर्चांना उधाण

Akshay Kumar: बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी म्हणून ओळख असणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) हा आपल्या धमाकेदार शैलीने चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. गेल्या काही दिवसांपासून (Shirtless) अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर बॅक टू बॅक फ्लॉप ठरत आहेत आहेत. (Khiladi) अक्षय कुमार हा सध्या ‘द एंटरटेनर्स’ या कार्यक्रमानिमित्त मोठा दौरा करत आहे.

नुकताच हा कार्यक्रम अमेरिकेमध्ये पार पडला. या कार्यक्रमामध्ये सोनम बाजवा आणि मौनी रॉय (Mouni Roy) यांच्याबरोबर स्टेजवर शर्टलेस डान्स केल्याने खिलाडीला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये खिलाडी हा मौनी रॉय आणि सोनम बाजवाबरोबर स्टेजवर शर्टलेस डान्स करताना दिसून आला आहे.

या व्हिडीओत अक्षय हा त्याच्या २०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘खिलाडी 786’ सिनेमातील ‘बलमा’ गाण्यावर जोरदार डान्स करत असलयाचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताच चाहत्यांनी अक्षयला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यास सुरुवात केली.

चाहत्यांची कमेंट्स
अक्षय कुमारच्या व्हायरल व्हिडीओ शेअर करत एका चाहत्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘५९ वर्षाचा काका शर्टलेस होऊन २३- २४ वर्षांच्या मुलींसोबत नाचताना बघून खूप वाईट वाटत आहे.’ या व्हिडीओला एका चाहत्यांनी कमेंट केली, ‘काका, थोडी तरी मर्यादा बाळगा.’ अशी कॉमेंट्स करत आहेत.

दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘ही भारतीय संस्कृती नाही, ही कॅनडाची संस्कृती आहे. २०२२ मध्ये रिलीज झालेले ‘बेल बॉटम’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ हे सिनेमा बॅक टू बॅक फ्लॉप ठरला. यामुळे आता अक्षयच्या आगामी चित्रपटांना चाहत्यांची पसंती मिळेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Nayanthara: “आणखी किती फोटो काढणार?” चाहत्यावर नयनतारा भडकली

अक्षयचे आगामी चित्रपट
अक्षयचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘सेल्फी’ (Selfiee) हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता त्याच्या आगामी चित्रपटांसाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. अक्षयचा ‘हेरा फेरीः 3’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे, असं सांगितले जात आहे. तसेच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedant Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version