Heart of stone Trailer: बॉलिवूडची नायिका झाली हॉलिवूडची खलनायिका; आलियाच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’चा ट्रेलर रिलीज!

Alia Bhatt: आलिया भट्टच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ (Heart of stone Trailer) या हॉलिवूड सिनेमाची (Hollywood movies) जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमात पहिल्यांदाच ती व्हिलनच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) कायम चर्चेत असते. कधी तिच्या आगामी सिनेमामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे.   View this post on Instagram   A post […]

Heart of stone Trailer

Heart of stone Trailer

Alia Bhatt: आलिया भट्टच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ (Heart of stone Trailer) या हॉलिवूड सिनेमाची (Hollywood movies) जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमात पहिल्यांदाच ती व्हिलनच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) कायम चर्चेत असते. कधी तिच्या आगामी सिनेमामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे.


नुकताच आलिया भट्टच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमात पहिल्यांदाच ती व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे.  नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, या सिनेमाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर (Social media) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आलियाच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या सिनेमाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.

आता या सिनेमाची मोठी उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये आलिया गॅल गॅडोटसह अॅक्शन सीन्स देत असताना दिसून आली आहे. तसेच ती एका सिक्रेट एजंटच्या भूमिकेमध्ये देखील दिसणार आहे. एकंदरीत सिनेमाचा ट्रेलर बघताना ती नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

The Archies : लव, फ्रेंडशिप अन् ब्रेकअप; ‘द आर्चीज’चा धमाकेदार टीझर रिलीज!

यादिवशी सिनेमागृहात आणखी ३ मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’, सनी देओलचा ‘गदर २’ अन् अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड २.’ आता कोणता सिनेमा सुपरहिट ठरणार हे बघण्यासाठी सर्वजण मोठ्या उत्सुकतेमध्ये आहेत. या हॉलिवूड सिनेमाशिवाय आलिया रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या सिनेमात दिसणार आहे.

Exit mobile version