Big B, Anushka Sharma यांना विना हेल्मेट प्रवास करणं पडणार महागात; Mumbai Police करणार कारवाई?

Big B, Anushka Sharma : Amitabh Bachchan आणि Anushka Sharma यांनी मुंबई ट्राफिक मधून मार्ग काढण्यासाठी आपल्या महागड्या गाड्या सोडून बाईकस्वारांकडून लिफ्ट घेत वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता त्यांना हीच गोष्ट महागात पडणार असल्याची चर्चा सुरु आहे. कारण ट्राफिक नियमनुसार, आता दुचाकीवर पाठीमागे बसणार्‍यालाही हेल्मेट घालणं आवश्यक आहे, पण या दोघांनीही लिफ्ट घेत […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T112846.848

Big B, Anushka Sharma

Big B, Anushka Sharma : Amitabh Bachchan आणि Anushka Sharma यांनी मुंबई ट्राफिक मधून मार्ग काढण्यासाठी आपल्या महागड्या गाड्या सोडून बाईकस्वारांकडून लिफ्ट घेत वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता त्यांना हीच गोष्ट महागात पडणार असल्याची चर्चा सुरु आहे. कारण ट्राफिक नियमनुसार, आता दुचाकीवर पाठीमागे बसणार्‍यालाही हेल्मेट घालणं आवश्यक आहे, पण या दोघांनीही लिफ्ट घेत असताना ते टाळलं असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नियमानुसार आता त्यांनाही दंड भरावा लागणार आहे.


महानायक बिग बी यांच्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माच्या ( Anushka Sharma) बाइक राइडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे. सिनेमाच्या शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी बिग बी (Big B) यांनी अनोळखी व्यक्तीच्या दुचाकी स्वराला मदत मागितली होती. (Video Viral) याप्रमाणे जुहू परिसरात झाड पडल्याने संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. (mumbai police) यावेळी अनुष्का शर्माने आपल्या बॉडीगार्डबरोबर बाईकने प्रवास केला आहे.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच आपल्या सर्वांचे ‘बिग बी’ (Big B) नेहमीच काहीतरी हटके करत असल्याचे आपल्या चाहत्यांना दिसून येत असतात. आपल्या चाहत्यांचे मनोरंजन देखील ते नेहमी करत असतात. सिनेमासृष्टीमध्ये सर्वात दिग्गज असून देखील बिग बी अमिताभ बच्चन सतत वेळेत सेटवर पोहोचण्याला पहिले प्राधान्य देत असतात. सध्या अमिताभ यांच्या ‘प्रोजेक्ट के’ या सिनेमाचे मुंबईमध्ये शूटिंग सुरू आहे.

‘धकधक गर्ल’चा आज वाढदिवस, माधुरी दीक्षितचे सुरूवातीचे अनेक चित्रपट फ्लॉप, आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण

मुंबईतील अनेक भागांमध्ये वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होत असते, अनेकदा नोकरदार वर्गाला कामावर पोहोचण्यास देखील उशीर होत असतो. अगदी असाच अनुभव बिग बी यांनाही आला आहे. सिनेमाच्या शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी बिग बी यांनी चक्क एका अनोळखी दुचाकीस्वाराकडे ‘सेटवर सोडतोस का? असे विचारत मदत मागितली आहे. परंतु , या दोघांनीही लिफ्ट घेत असताना ते टाळलं असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नियमानुसार आता त्यांनाही दंड भरावा लागणार आहे.

Anushka Sharmaच्या बाईक सवारीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

Exit mobile version