Download App

Apurva Poster: तारा सुतारियाचा ‘अपूर्वा’ चित्रपटातील फर्स्ट लूक आऊट; दिसणार ‘या’ भूमिकेत

  • Written By: Last Updated:

Tara Sutaria Apoorva Look Out: बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) सध्या तिच्या आगामी ‘अपूर्वा’ (Apurva Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटातील अपूर्वा’चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. (Apurva Poster ) ज्यांची खूपच चर्चा रंगत असल्याचे बघायला मिळत आहे. या चित्रपटात तारा सुतारियाने एका मुलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2023 रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.


तारा सुतारियाच्या आगामी ‘अपूर्व’ या चित्रपटाची खूप प्रतीक्षा होती. आता तारा सुतारियाच्या अॅक्शन-थ्रिलर आगामी ‘अपूर्व’ चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या फर्स्ट पोस्टरमध्ये अभिनेत्रीचा धोकादायक लूक पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री ताराचा जन्म मुंबईतील एका पारशी कुटुंबात झाला. ताराला जुळी बहीण असून तिचं नाव पिया आहे. दोघींनीही अनेक वेगवेगळ्या विविध नृत्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले आहे. तिच्या आईचे नाव टिना आणि वडिलांचे नाव हिमांशु सुतारिया आहे. वडील हिंमाशू हे एक नावाजलेले उद्योगपती आहेत.

बातमी अपडेट होत आहे….

Tags

follow us