Bigg Boss OTT 2: भाईजानच्या शोमधून अवघ्या १० दिवसात आलियाला दाखवला बाहेरचा रस्ता

Bigg Boss OTT 2: नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याच्यावर गंभीर आरोप करत असताना आलिया सिद्दीकी (Alia Siddiqui) ही दिसली होती. इतकेच नाही तर यांचा वाद थेट कोर्टात पोहचला. हे सर्व सुरू असताना आलिया सिद्दीकी हिने अत्यंत मोठा निर्णय घेत बिग बाॅस ओटीटीमध्ये (Bigg Boss OTT 2) जाण्याचा मोठा निर्णय घेतला होता. https://twitter.com/MaNnY_Lost/status/1673733872641515520?s=20 भाईजानचा रिअॅलिटी शो […]

Alia Siddiqui

Alia Siddiqui

Bigg Boss OTT 2: नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याच्यावर गंभीर आरोप करत असताना आलिया सिद्दीकी (Alia Siddiqui) ही दिसली होती. इतकेच नाही तर यांचा वाद थेट कोर्टात पोहचला. हे सर्व सुरू असताना आलिया सिद्दीकी हिने अत्यंत मोठा निर्णय घेत बिग बाॅस ओटीटीमध्ये (Bigg Boss OTT 2) जाण्याचा मोठा निर्णय घेतला होता.

https://twitter.com/MaNnY_Lost/status/1673733872641515520?s=20

भाईजानचा रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी 2, जो जिओ टीव्हीवर प्रसारित केला जात आहे. शोच्या पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या या घरात प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. या शोमध्ये येणारे ट्विस्ट आणि टर्न प्रेक्षकांना खूप आवडतात. आठवडाभरात दोन जणांना घरातून हाकलून देण्यात आले आहे. पलकच्या जाण्यानंतर आलिया सिद्दीकीलाही मिड-वीक इव्हिक्शनमध्ये शोमधून बाहेर काढण्यात आले आहे.

https://twitter.com/FukraInsaanTM/status/1672482860824150017?s=20

परंतु अवघ्या 10 दिवसांत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियालाही घरातून बाहेर पडण्याचा रस्ता धरावा लागला आहे. बिग बॉसने नुकत्याच आयोजित केलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये जिया शंकर आणि आलिया सिद्दीकी या दोघांची नवे समोर आली आहेत. बिग बॉस ओटीटी 2 च्या या सीझनमध्ये, प्रेक्षकांना घरातील समस्यांमध्ये थेट सहभागी होण्याची आहे आणि प्रेक्षकांसोबतच, निर्मात्यांनी आलिया सिद्दीकीला मिड वीक ट्विस्ट म्हणून घराबाहेर काढले आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

आलिया बिग बॉसच्या या सीझनमध्ये आपल्यावरील स्टार पत्नीचा टॅग हटवून आपली खरी ओळख सर्वांसमोर आणू शकेल, या आशेने आली होती. मात्र घरात आल्यानंतर तिने ही गोष्ट सांगितल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. तिच्या घटस्फोटाचे पीडितेचे कार्ड खेळू लागले. विशेष म्हणजे बिग बाॅस ओटीटीमधून बाहेर पडताना आलिया ही ढसाढसा रडताना दिसली आहे.

Exit mobile version