Download App

‘लेडीकिलर’च्या अफवांवर दिग्दर्शक अजय बहलचे स्पष्टीकरण, हा एक संपूर्ण चित्रपट

  • Written By: Last Updated:

Ladykiller : दिग्दर्शक अजय बहलने (Ajay Bahl) त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लेडीकिलर’ (Ladykiller) या चित्रपटाबाबतच्या अफवांवर स्पष्टीकरण देत हा संपूर्ण चित्रपट असल्याचे सांगितले. अलीकडे, रिलीज झालेल्या “लेडीकिलर” चित्रपटाच्या पूर्णतेबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. याविषयी स्पष्टीकरण देताना चित्रपटाचे अजय बहल म्हणाले की, प्रदर्शित झालेला चित्रपट हा संपूर्ण चित्रपट आहे. अपूर्ण चित्रपट असल्याची अफवा आहे. मात्र, यादरम्यान केलेल्या व्यंग्यात्मक टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कृष्णा श्रॉफचा शोस्टॉपर मॅट्रिक्स फाईट नाईटमध्ये जलवा

ते म्हणाले, “चित्रपटाच्या पूर्णत्वाबद्दल पसरवलेल्या बिनबुडाच्या अफवा ही एक हास्यास्पद आहे. मला समजते की विनोद आणि व्यंग यांचा कधीकधी चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. मला आवर्जून सांगायचे आहे की “लेडीकिलर” हा एक संपूर्ण चित्रपट आहे जो प्रेक्षकांसाठी प्रदर्शित झाला आहे आणि मला या प्रोजेक्टचा खूप अभिमान आहे. हा चित्रपट यशस्वी करण्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मेहनत आणि समर्पणाबद्दल मी कृतज्ञ आहे.”

रश्मिका-कतरिनानंतर आता सारा तेंडुलकरच्या फोटोशी छेडछाड, फोटो व्हायरल

दिग्दर्शक अजय बहल आणि “लेडीकिलर” च्या क्रूसह संपूर्ण टीमने या प्रोजेक्टच्या पूर्णत्वासाठी आणि त्यानंतरच्या रिलीजसाठी आपला जीव ओतला आहे.

Navi Janmen Me | Maniraj Pawar |  मणीराजने सांगितलं मोठ्या ब्रेकचं कारण... | LetsUpp Marathi

Tags

follow us