Shankar Movie: आशुतोष गोवारीकर यांनी केली आगामी सिनेमाची घोषणा; पोस्टर शेअर करत म्हणाले…

Shankar Movie: बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) हे त्याच्या सिनेमांनी चाहत्यांचे कायम मनोरंजन (Entertainment) करत असताना बघायला मिळतात. (Shankar Hindi Movie) त्यांच्या आगामी सिनेमाची देखील चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असतात. आशुतोष यांनी त्यांच्याआगामी सिनेमाची घोषणा केली आहे. त्यांच्या या नव्या सिनेमाचं नाव ‘शंकर’ (Shankar) असे असल्याचे त्यांच्या पोस्टमध्ये बघायला मिळत आहे. […]

Shankar Hindi Movie

Shankar Hindi Movie

Shankar Movie: बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) हे त्याच्या सिनेमांनी चाहत्यांचे कायम मनोरंजन (Entertainment) करत असताना बघायला मिळतात. (Shankar Hindi Movie) त्यांच्या आगामी सिनेमाची देखील चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असतात.

आशुतोष यांनी त्यांच्याआगामी सिनेमाची घोषणा केली आहे. त्यांच्या या नव्या सिनेमाचं नाव ‘शंकर’ (Shankar) असे असल्याचे त्यांच्या पोस्टमध्ये बघायला मिळत आहे. (Poster Out) आशुतोष यांनी ट्विटरवर ‘शंकर’ सिनेमाचे खास पोस्टर शेअर केले आहे.


आशुतोष यांनी ‘शंकर’ या सिनेमाचे पोस्टर शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आदि शंकराचार्य यांच्या जीवनावर सिनेमॅटिक सिनेमा सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप अभिमान… “शंकर”, आचार्य शंकर सांस्कृतिक एकता न्यास आणि एकात्मधाम यांच्या सहकार्याने.’ आशुतोष यांनी शेअर केलेल्या ‘शंकर’ या सिनेमाच्या पोस्टरनं सर्वांचे लक्ष वेधत असल्याचे बघायला मिळत आहे.

‘शंकर’ या सिनेमाची अजून प्रदर्शित तारीख जाहीर करण्यात आली नाही. या सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. आशुतोष गोवारीकर यांची ‘काला पानी’ ही वेब सीरिज देखील लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये चाहत्यांना आशुतोष यांचा हटके अभिनय दिसणार आहे. ‘काला पानी’ या सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकरबरोबर, अमेय वाघ हा मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे.

Boys 4’ चा चौपट धमाका; धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

अमेय वाघसोबत सुकांत गोयल, विकास कुमार, अरुशी शर्मा, राधिका मेहरोत्रा, चिन्मय मांडलेकर आणि पूर्णिमा इंद्रजीत महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच जोधा, अकबर, स्वदेस आणि लगान यांसारख्या सिनेमाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केलं आहे.

Exit mobile version