Marathi Actress Chhaya Kadam Photo Gallery : मराठी अभिनेत्री छाया कदम सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टसमुळे चर्चेत आहेत. जगभरात ज्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली उत्तम काम केलं आणि एक मराठमोळी अभिनेत्री जगाच्या पाठीवर जाऊन पोहचली ती म्हणजे छाया कदम. गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री छाया कदम यांनी तिच्या कमालीच्या अभिनयाने स्वतःचं वेगळं पण सिद्ध करत अनेक उत्तम प्रोजेक्ट्स केले. तसेच अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. याचदरम्यान तिने स्वतःचे ताजे फोटो आता चाहत्यांसह शेअर केले आहेत.
