Jiya Khan suicide case प्रकरणाची आज सुनावणी, सूरज पांचोलीचे काय होणार?

Jiya Khan suicide case Hearing : अभिनेत्री जिया खानने गेल्या 10 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर जियाच्या आईने अभिनेता सूरज पांचोलीवर जियाची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काही काळ सूरज पांचोली तुरूंगात देखील होता. त्यानंतर आज या प्रकरणावर सीबीआय न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. त्यामुळे सूरज पांचोलीचे काय होणार? […]

Jiya Kahan

Jiya Kahan

Jiya Khan suicide case Hearing : अभिनेत्री जिया खानने गेल्या 10 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर जियाच्या आईने अभिनेता सूरज पांचोलीवर जियाची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काही काळ सूरज पांचोली तुरूंगात देखील होता. त्यानंतर आज या प्रकरणावर सीबीआय न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. त्यामुळे सूरज पांचोलीचे काय होणार? याकडे लक्ष असणार आहे.

काया आहे जिया खान आत्महत्या प्रकरण?
3 जून 2013 ला अभिनेत्री जिया खानने मुंबईतील जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. तिच्या या मृत्यूनंतर चित्रपटसृष्टी हादरली होती. तर बॉलिवूडचं भयान वास्तव या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं होत. तर आत्महत्येपूर्वी जियाने सहा पानी पत्र लिहून ठेवले होते. त्यात तिने अभिनेता सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले होते.

मोनालिसानं पिवळी सोडी नेसून वाढवलं तापमान…

तिने सूरज पांचोलीवर गर्भपात आणि मारहाणीचा आरोप केला होता. काही काळ सूरज पांचोली तुरूंगात देखील होता. मात्र सूरजने हे आरोप नेहमीच फेटाळूव लावले आहेत. तो म्हणाला होता की, तिच्यावर ताण होता. ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती.असं देखील म्हणाला होता.

Exit mobile version