Kumar Sahani Passed Away : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथा लेखक कुमार साहनी ( Kumar Sahani Passed Away ) यांचं निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते त्यांच्या दिग्दर्शन केलेल्या मायादर्पण, तरंग, ख्याल गाथा आणि कस्बा प्रसिद्ध चित्रपटांसाठी ओळखले जातात. दिग्दर्शनाशिवाय त्यांनी लेखन आणि शिक्षक म्हणून देखील काम केले आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मनोज जरांगेंना कुणाची चावी? जरांगेंच्या आरोपानंतर सदावर्तेंनी थेट नावचं घेतलं
या चित्रपटांचं केलं दिग्दर्शन मुंबईमध्ये स्थायिक झाले होते. त्यानंतर त्यांनी पुणे फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये पदवीचे शिक्षण घेतलं. पदुच्या शिक्षणानंतर ते फ्रान्सला रवाना झाले. तिथे त्यांनी रॉबर्ट ड्रेस आहे यांच्या युने फेमस चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यामुळे ते दिग्दर्शक क्षेत्रात रॉबर्ट ब्रेसन यांना आपले गुरु मानत होते.
पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचा मंगळवारपासून थरार !
निर्मल वर्मा यांच्या कथेवर आधारित असलेल्या कुमार सानियांच्या माया दर्पण हिंदी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. ते त्यांच्या दिग्दर्शन केलेल्या मायादर्पण, तरंग, ख्याल गाथा आणि कस्बा प्रसिद्ध चित्रपटांसाठी ओळखले जातात. तर संगीता नृत्यावर आधारित असलेल्या त्याचे चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी असे दोन चित्रपट बनवले. ज्यामध्ये दैनंदिन आयुष्य दाखवण्यात आलं.
त्यातील पहिला चित्रपट म्हणजे 1989 ला आलेला ख्याल गाथा आणि 1991 मध्ये आलेला भावनाथराना तर 1997 मध्ये सहानी यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या कादंबरीच्या चार अध्यायांवर चित्रपट बनवला होता. ज्यामध्ये त्यांनी ओडिसी नृत्यांगणा नंदिनी घोषाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती.