MNVचे नवे गाणे ‘Gadbadi’ प्रदर्शित; मानव बजाज यांचा नवा म्युझिकल अंदाज

MNV’s new song Gadbadi संगीतप्रेमींसाठी मानव बजाज यांचं नवं गाणं ‘Gadbadi’ प्रदर्शित करण्यात आलं आहे.

MNV

MNV

MNV’s new song ‘Gadbadi’ released Manav Bajaj’s new musical style : संगीतप्रेमींसाठी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Times Musicच्या उप-लेबल ffs. अंतर्गत गायक, गीतकार आणि संगीतकार MNV म्हणजेच मानव बजाज यांचं नवं गाणं ‘Gadbadi’ प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘Spider-Man: Brand New Day’ची भारतात दमदार कामगिरी; 550 कोटींचा टप्पा पार

‘Gadbadi’ या गाण्याला मानव बजाज यांनी स्वतःचा आवाज दिला असून, त्याचे गीतलेखन आणि संगीत रचनाही त्यांनीच केली आहे. त्यामुळे गाण्यात त्यांची स्वतंत्र संगीतशैली आणि कलात्मक मांडणी अनुभवायला मिळणार आहे.

तिसऱ्यांदा आई झाली 17 वर्षीय मुलगी; बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड

गाण्याचा व्हिडीओ Times Musicच्या अधिकृत YouTube चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. गाण्याच्या माध्यमातून MNV यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक नवा संगीत अनुभव सादर केला आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘नई नवेली’चा धमाका; यामी गौतम धर यांची फँटसी-फॅमिली फिल्म ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार!

‘Gadbadi’ गाण्याचा व्हिडीओ पाहा MNVच्या या नव्या गाण्याला संगीतप्रेमी आणि तरुण श्रोत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Exit mobile version