Mouni Roy Hot Photoshoot: नागिण फेम मौनी रॉयने लाल बिकिनीमध्ये दाखवला Bold अंदाज, फोटो व्हायरल

Mouni Roy Hot Photoshoot: ‘नागिण’ सारख्या लोकप्रिय शोमधील भूमिकांसाठी (Brahmastra )ओळखल्या जाणार्‍या मौनी रॉयने नुकतेच इंस्टाग्रामवर एक जबरदस्त फोटोशूटचे (Mouni Roy Bikini Video) फोटो पोस्ट करून तिच्या चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. (Mouni Roy Fire) तिचा आत्मविश्वास आणि सौंदर्य दाखवून, लाल रंगाच्या बिकिनीमध्ये पोज देत असताना अभिनेत्री आकर्षक दिसून आली होती. सिझलिंग फोटो पाहिल्यावर चाहते […]

Letsupp Image (32)

Mouni Roy Hot Photoshoot

Mouni Roy Hot Photoshoot: ‘नागिण’ सारख्या लोकप्रिय शोमधील भूमिकांसाठी (Brahmastra )ओळखल्या जाणार्‍या मौनी रॉयने नुकतेच इंस्टाग्रामवर एक जबरदस्त फोटोशूटचे (Mouni Roy Bikini Video) फोटो पोस्ट करून तिच्या चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. (Mouni Roy Fire) तिचा आत्मविश्वास आणि सौंदर्य दाखवून, लाल रंगाच्या बिकिनीमध्ये पोज देत असताना अभिनेत्री आकर्षक दिसून आली होती. सिझलिंग फोटो पाहिल्यावर चाहते तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक करताना थकत नाहीत.


अभिनेत्रीची ही छायाचित्रे सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. चाहते कॉमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट इमोजीचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने फक्त छोट्या पडद्यावर नाही तर, मोठ्या पडद्यावर देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मौनी तिच्या अभिनयामुळे तर चर्चेत असतेच पण अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत असते.

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मौनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे. मौनी रॉय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड लूकमधील फोटोमुळे प्रचंड चर्चेत आहे.

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

मौनी रॉय हिचा जलवा सोशल मीडियावर बघायला मिळतोय. आता मौनी रॉय हिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना देखील दिसत आहेत. मौनी रॉय ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. चाहत्यांसाठी कायमच मौनी रॉय ही काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. मौनी रॉय हिने शेअर केलेले फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

Exit mobile version