Nana Patekar fith actor to play ‘Natsamrat’ also suffered a heart attack strange and unfortunate coincidence : जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झाल्याने चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील एका पर्वाचा अंत झाला आहे. नानाने अचानक एक्झिट घेतल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच नाना पाटेकरांच्या निधनानंतर एका दुर्दैवी आणि विचित्र योगायोग पुन्हा एकदा घडला आहे. त्यामुळे ज्या नाना पाटेकरांना त्या योगायोगाची भीती नाना पाटेकरांना होती तेच घडलं आहे. कारण त्याचं अचानक ह्रदय विकाराच्या झटक्याने जाणं आणि नटसम्राटमध्ये मुख्य अप्पा बेलवलकरांची भूमिका साकरणं हे त्यात समान होतं.
सावंत कुटुंबातील वादावर पडदा; तानाजी आणि शिवाजीराव सावंतांचे अखेर मनोमिलन !
नटसम्राट करणाऱ्या पाचव्या नटालाही हार्ट अटॅकच…
नटसम्राट हे महान आणि दिग्गज नटांनी साकारलेलं नाटकाबाबत एक दुर्दैवी आणि विचित्र योगायोग आहे जो आतापर्यंत पाचव्या अभिनेत्यासोबत घडला आहे. नटसम्राट या नाटकाचे लेखक वि वाशिरवाडकर हे मराठीतील एक महान आणि दिग्गज लेखक आहेत. तर हे नाटक मुख्य पात्र आप्पा बेलवलकर यांच्या आयुष्याबोवती फिरणारं आहे. ज्यामध्ये नट असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात मात्र त्याला म्हातारपणी कशी वागणूक मिळते यावर आधारित आहे. आपल्यापैकी नव्या पिढीने जरी हे नाटक पाहिलं नसलं तरी आपण नाना पाटेकरांनी मुख्य भूमिका साकरलेला नटसम्राट चित्रपट मात्र पाहिलेला आहे.
या नाटकामध्ये मुख्य पात्र आप्पा बेलवलकर यांचा शेवटी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर रंगमंचावर ज्या ज्या अभिनेत्यांनी नाटकामध्ये आप्पा बेलवलकरांची भूमिका साकारली त्या-त्या अभिनेत्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. त्यात आता नाना पाटेकरांनी मुख्य भूमिका साकरलेला नटसम्राट चित्रपटानंतर त्यांचा देखील ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. त्यामुळे हा दुर्दैवी आणि विचित्र योगायोग पुन्हा एकदा घडला आहे.
नानांना भीती होती तेच झालं…
दरम्यान नाना पाटेकरांना देखील ही भीती होती. की, नटसम्राट नाटकात आप्पा बेलवलकरांची भूमिका साकारने आणि ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणे हे आपल्या बाबतीत ही होईल म्हणून त्यांनी यावर एका मुलाखतीमध्ये मिश्किल टिप्पणी केली होती की माझाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होईल म्हणून मी नटसम्राट नाटक केलं नाही. मात्र नाटक नाही पण चित्रपटात नानांनी ही भूमिका साकारली अन् आप्पा बेलवलकरांची भूमिका साकारने आणि ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणे दुर्दैवी आणि विचित्र योगायोग पुन्हा एकदा घडला आहे.
