Nawazuddin Siddiqui : ट्रान्सजेंडरच्या लुकमध्ये स्वतःला पाहिल्यानंतर नवाजुद्दीनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…  

Nawazuddin Siddiqui: बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) याने आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नवाजुद्दीनच्या अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. (Anurag Kashyap) आता नवाजुद्दीने एका हटके व डॅशिंग भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षत अजय शर्माच्या ‘हड्डी’ या सिनेमात नवाजुद्दीन एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे.   View this post on Instagram […]

Nawazuddin Siddiqui

Nawazuddin Siddiqui

Nawazuddin Siddiqui: बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) याने आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नवाजुद्दीनच्या अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. (Anurag Kashyap) आता नवाजुद्दीने एका हटके व डॅशिंग भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षत अजय शर्माच्या ‘हड्डी’ या सिनेमात नवाजुद्दीन एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे.


या भूमिकेतील नवाजुद्दीनचा फर्स्ट लूक समोर (Haddi) आल्यानंतर चाहत्यांनी त्याला भरभरून प्रेम दिले. या पोस्टर मध्ये लाल साडी आणि भारी दागिन्यांमध्ये नवाजुद्दीन दिसतोय. या सिनेमात भारतातील ट्रान्सजेंडर समाजाचे वास्तव दाखवणाऱ्या ‘हरी’ या छोट्या शहरातील मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाची निर्मिती राधिका नंदा करणार आहे. नवाजुद्दीन शालू बाबत बोलताना राधिका ने सांगितलं की, हाल ट्रांसजेंडरचा हललो फायनल करण्यासाठी जवळपास अर्धा वर्ष लागले असल्याचे यावेळी त्याने सांगितले आहे.

नवाजुद्दीनला ट्रान्सजेंडरच्या साच्यात बसवण्यासाठी साडी नेसायला अर्धा तास आणि संपूर्ण मेकअप करायला तीन तास लागायचे. पुढे राधिकाने सांगितले, ‘ स्त्रियांसाठी रोजच या भूमिकेत असणे आणि त्यानंतर काम करणे हे किती कठीण असतं हे नवाजुद्दीन ला कळून चुकल आहे.’ तसेच हा लूक फायनल करण्यासाठी आम्हाला अनेक मेकअप आर्टिस्टचा सल्ला सुद्धा घ्यावा लागला.

पडद्यावर उडणार रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा

याबद्दल बोलताना राधिकाने हे आवर्जून सांगितलं की, नवाजुद्दीने कदाचित पहिल्यांदाच साडी नेसली असेल पण साडी नेसून तो तासानतास शूटिंग करत होता. यासोबतच नवाजुद्दीनचा लुक नैसर्गिक ठेवण्यासाठी प्रोस्थेटिकचाही वापर करण्यात आला आहे. राधिका ने नवाजुद्दीनचे कौतुक करताना म्हटले आहे की, नवाजुद्दीन हा खूप प्रामाणिक शिस्तप्रिय व मेहनती अभिनेता आहे. संपूर्ण सिनेमामध्ये त्याने 80 साड्या नेसल्या आहेत. या लुकमध्ये जेव्हा नवाजुद्दीने स्वतःला पहिल्यांदा आरशात पाहिले तेव्हा तो खूप आनंदी झाला होता.

Exit mobile version