Rupali Chakankar यांच्या मुलाची सिनेमात एन्ट्री; पहिल्याच रोमँटिक सिनेमातील गाणं प्रदर्शित

Rupali Chakankar: राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या आणि महिला आयोगाच्या (Women Commission ) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचा मुलगा सोहम चाकणकर अभिनय क्षेत्रात एन्ट्री मारला आहे. सोहमने राजकारणात नशीब न आजमावता अभिनयाची वाट धरली आहे. सोहम ‘विरजण’ (Virjan cinema) या सिनेमातून मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण करत आहे. (Virjan Marathi Movie) या सिनेमामध्ये तो रोमँटिक अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये चाहत्यांना […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 30T100433.816

Rupali Chakankar

Rupali Chakankar: राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या आणि महिला आयोगाच्या (Women Commission ) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचा मुलगा सोहम चाकणकर अभिनय क्षेत्रात एन्ट्री मारला आहे. सोहमने राजकारणात नशीब न आजमावता अभिनयाची वाट धरली आहे. सोहम ‘विरजण’ (Virjan cinema) या सिनेमातून मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण करत आहे. (Virjan Marathi Movie) या सिनेमामध्ये तो रोमँटिक अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये चाहत्यांना दिसून येणार आहे.


सोहम चाकणकरच्या विरजण या सिनेमाचे पोस्टर गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित करण्यात आले होते. आता या सिनेमातील दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आला आहे. विरजण या मराठी सिनेमातील “देवा सांग ना” हे गाणं चाहत्यांच्या भेटीला आले आहे. सोहमच्या या सिनेमाचे पोस्टर गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते आणि आता या सिनेमातील गाणेही समोर आले आहे. ‘देवा सांग ना’ असे या गाण्याचे बोल आहेत.

या गाण्यामध्ये प्रेमातील विरह दाखवण्यात आला आहे. मराठीतील लोकप्रिय गायक आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात तो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेंनी हे गाणं गायलं आहे. लेकाच्या सिनेमातील पहिल्या गाण्याचा व्हिडीओ रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली, सरकारकडून….’; नसीरुद्दीन शाह यांचे मोठे विधान

“आज सोहमच्या ‘विरजण’ या सिनेमातील “देवा सांग ना” हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे गायक आदर्श शिंदे यांनी गायले आहे, असं चाकणकर यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करत सोहमला शुभेच्छा दिल्या आहेत. “देवा सांग ना” गाण्यापू्र्वी ‘विरजण’ सिनेमातील ‘माझी आई तू’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. सोहम चाकणकर मुख्य भूमिकेत असलेला विरजण हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version