Neha Malik: ‘कपड्यात मजा नाही, आता नेहाने केली नवी आयडिया, नेटकरी गेले कोमात!

Neha Malik: नेहा मलिक ही कायमच चर्चेत असते. नेहा मलिक (Neha Malik) ही सोशल मीडियावर (social media) सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना नेहा मलिक ही दिसून आली आहे. नेहा मलिक हिची तगडी फॅन फाॅलोइंग देखील सोशल मीडियावर बघायला मिळते. (special photo) नेहा मलिक हिने नुकताच काही खास फोटो हे […]

Neha Malik

Neha Malik

Neha Malik: नेहा मलिक ही कायमच चर्चेत असते. नेहा मलिक (Neha Malik) ही सोशल मीडियावर (social media) सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना नेहा मलिक ही दिसून आली आहे. नेहा मलिक हिची तगडी फॅन फाॅलोइंग देखील सोशल मीडियावर बघायला मिळते. (special photo) नेहा मलिक हिने नुकताच काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


नेहा मलिक हिने शेअर केलेल्या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे देखील दिसत आहे. अनेकांनी नेहा मलिक हिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. नव्या फोटोशूटमध्ये नेहा मलिक ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. (bold look) नेहा मलिक हिने ग्रीन रंगाच्या ब्रॅलेटमध्ये हे खास फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये तिचा लूक जबरदस्त दिसत आहे.

नेहा मलिक हिचे हे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, स्टनिंग लुक. मोठ्या प्रमाणात या फोटोवर कमेंट केल्या जात आहेत. नेहा मलिकचा सोशल मीडियावरही तिचा वेगळा चाहता वर्ग आहे. भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.

तुझं नांव ‘सागर’ पण तू तर फुटकं ड्रेनेज, किरण मानेंना ट्रोल करणारा ‘सागर बर्वे’ जेरबंद…

नेहा मलिकचा नेहमी बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. पण यावेळी नेहाने बोल्ड अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. दिलखेचक अदा, मोकळे केस आणि मिनिमल मेकअपसह केस मोकळेसह नेहा या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. नेहा मलिकचे या फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.

Exit mobile version