Valentine’s Day : नेटफ्लिक्सने आणली ‘द रोमॅंटिक्स’, बॉलिवूडच्या रोमॅंटिक चित्रपट चाहत्यांसाठी मेजवानी

मुंबई : नेटफ्लिक्स बॉलिवूडचे सर्वात जुने प्रोडक्शन हाऊस यश राज फिल्म्ससोबत ‘द रोमॅंटिक्स’ नावाची डॉक्यूमेंट्री रिलीज करणार आहे. ही रोमॅंटिक चित्रपटांवर बनलेली एक डॉक्यूमेंट्री आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या रोमॅंटिक चित्रपट चाहत्यांसाठी ही डॉक्यूमेंट्री मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे ती व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. ही डॉक्यूमेंट्री यशराज फिल्म्सच्या रोमॅंटिक चित्रपटांना सेलिब्रेट करणारी आणि बॉलिवूडमध्ये गेल्या […]

Untitled Design   2023 02 06T172824.481

Untitled Design 2023 02 06T172824.481

मुंबई : नेटफ्लिक्स बॉलिवूडचे सर्वात जुने प्रोडक्शन हाऊस यश राज फिल्म्ससोबत ‘द रोमॅंटिक्स’ नावाची डॉक्यूमेंट्री रिलीज करणार आहे. ही रोमॅंटिक चित्रपटांवर बनलेली एक डॉक्यूमेंट्री आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या रोमॅंटिक चित्रपट चाहत्यांसाठी ही डॉक्यूमेंट्री मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे ती व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर रिलीज करण्यात येणार आहे.

ही डॉक्यूमेंट्री यशराज फिल्म्सच्या रोमॅंटिक चित्रपटांना सेलिब्रेट करणारी आणि बॉलिवूडमध्ये गेल्या काही दशकामध्ये प्रेम कसं प्रेक्षकांच्या समोर आलं ते दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे ती व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. यशराज फिल्म्सवरच्या या विशेष डॉक्यूमेंट्रीची घोषणा मंगळवारी करण्यात आली.

‘द रोमॅंटिक्स’ हा बॉलिवूडवरील एक प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण डॉक्यूमेंट्रीआहे. यशराज फिल्म्स कशी बनली ते बघायला मिळेल. 2022 मध्ये, YRF सिनेमाला 50 वर्षे पूर्ण करत आहे आणि डॉक्यूमेंट्री नवीन चित्रपट दूरदर्शी चित्रपट निर्माते यश चोप्रा आणि दुसऱ्या पिढीचे निर्माते आदित्य चोप्रा यांना ट्रीब्यूट असेल.

या ‘द रोमॅंटिक्स’ डॉक्यूमेंट्रीचे एक पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये अक महिला दिसत आहे. तीच्या साडीचा पदर हवेत उडत आहे. जी यशराज फिल्म्सची खासियत राहिली आहे. ‘द रोमॅंटिक्स’ च्या पोस्टरमध्ये त्यांच्या विविध चित्रपटांतील आयकॉनिक सीन्सचा वापर करण्यात आला आहे. याचे दिग्दर्शन स्मृति मुंदडा यांनी केले आहे.

Exit mobile version