Adipurusha: ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ चित्रपटाबद्दलचं मोठं गौप्यस्फोट, म्हणाला…

Adipurusha Director Om Raut:ओम राऊत दिग्दर्शित (Director Om Raut) ‘आदिपुरुष’ (Adipurusha) हा सिनेमाच्या घोषणेपासूनच जोरदार चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टीझर (Movie Teaser ) प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु हा टीझर बघून चाहत्यांना या सिनेमावर (cinema) जोरदार टीका करण्यास सुरुवात झाली. या सिनेमातील व्हीएफएक्स चाहत्यांना अजिबात आवडले नाही. सर्व बाजूंनी सततची […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 24T125500.742

Adipurusha

Adipurusha Director Om Raut:ओम राऊत दिग्दर्शित (Director Om Raut) ‘आदिपुरुष’ (Adipurusha) हा सिनेमाच्या घोषणेपासूनच जोरदार चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टीझर (Movie Teaser ) प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु हा टीझर बघून चाहत्यांना या सिनेमावर (cinema) जोरदार टीका करण्यास सुरुवात झाली. या सिनेमातील व्हीएफएक्स चाहत्यांना अजिबात आवडले नाही.

सर्व बाजूंनी सततची होणारी टीका बघून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे, आणि व्हीएफएक्समध्ये बदल करण्यासाठी आणखीन वेळ घेतला आहे. आता याबाबत या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. या सिनेमात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत चाहत्यांना दिसून येणार आहेत, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारली आहे. प्रदर्शनाची तारीख बदलल्यावर आता हा चित्रपट जून महिन्यात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या ६ महिन्यात या चित्रपटाची टीम या चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम करत होती. याविषयी ‘पीटीआय’शी बोलत असताना ओम राऊत यावर म्हणाला, “व्हीएफएक्ससाठी ५ ते ६ महिन्यांचा कालावधी घेणार असलयाचे स्पष्ट केले आहे.

शाहरुखचा पठाण ठरला ‘किंग’… तर ‘भाई’ की निकली ‘जान’

यामुळे अडचणी प्रत्येक गोष्टीत असतात पण त्यामुळे आपला सिनेमा आणखीन चांगला बनणार आहे. खास करून या सिनेमामध्ये जो भारतातील असा पहिलाच सिनेमा आहे, ज्यातमध्ये आम्ही मार्व्हल, डीसी आणि अवतार सारख्या बड्या हॉलीवुड चित्रपटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आता त्याचे हे बोलणं खूप जोरदार चर्चा ठरत आहे. या चित्रपटाबद्दल चाहते उत्सुकता व्यक्त करत आहेत. १६ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version