Prabhas: काय… प्रभासच्या डोक्यावर केसच नाहीत? अभिनेत्याच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे चाहत्यांना धक्का

Prabhas look: अभिनेता प्रभास हा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. बाहुबली (Bahubali) या सिनेमाने त्याला संपूर्ण देशात ओळख मिळवून दिली. त्याचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. प्रभासचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल (Viral) होत असतात. परंतु आता त्याच्या एका नव्या फोटोमुळे त्याच्या सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. What happened […]

Prabhas

Prabhas

Prabhas look: अभिनेता प्रभास हा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. बाहुबली (Bahubali) या सिनेमाने त्याला संपूर्ण देशात ओळख मिळवून दिली. त्याचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. प्रभासचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल (Viral) होत असतात. परंतु आता त्याच्या एका नव्या फोटोमुळे त्याच्या सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे.

प्रभासचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोत तो त्याच्या एका चाहतीसोबत पोज देत असताना बघायला मिळत आहे. परंतु या फोटोमध्ये त्याच्या डोक्यावर पूर्णपणे टक्कल असल्याचे दिसत आहे. सिनेमामध्ये डॅशिंग अंदाज दिसणारा प्रभासला खऱ्या आयुष्यात टक्कल पडल्याचं दिसताच सर्वच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

याअगोदर प्रभासला कोणी देखील या लुकमध्ये बघितलं नाही. यामुळे त्याचा हा फोटो पाहून अनेकांच्या चांगल्याच भुवया उंचावल्या आहेत. परंतु या फोटो मागील नेमकं सत्य काही वेगळंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला प्रभासचा हा फोटो फोटोशॉप केलेला आहे. यामुळे या व्हायरल फोटोमध्ये काहीही तथ्य नसल्यचे स्पष्टीकरण त्याने यावेळी दिले आहे.

Box Office Collection: सुभेदार सिनेमाने पहिल्या विकेंडमध्ये किती गल्ला कमावला? घ्या जाणून…

तसेच प्रभास गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुष या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत झळकला होता. या सिनेमावर सध्या सर्वत्र टीका झाली होती. तरी यानंतर आता प्रवास प्रोजेक्ट के आणि सलार या सिनेमामधून चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

Exit mobile version