Download App

Prerna Arora: प्रेरणा अरोराच्या ‘डंक- वन्स बिटन, ‘ट्वाईस शाई’चा फर्स्ट लुक रिलीज

Prerna Arora On DUNK OTT First Look Released: ‘रुस्तम’, ‘टॉयलेट,’ ‘पॅडमॅन,’ ‘परी’ सारख्या संपूर्ण भारतातील थिएटरीय चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रेरणा अरोरा (Prerna Arora) दिग्दर्शित ‘DUNK’ ने ओटीटी (OTT) स्पेसमध्ये पाऊल टाकलं आहे. आकर्षक कथा असलेल्या प्रेरणा अरोराच्या ‘डंक’ने चाहत्यांना वेड लावल्याचे पाहायला मिळत आहे.


तरण आदर्शने ट्विटर वर याची खास घोषणा केली आहे ” डंक ” DUNK’ ANNOUNCEMENT… Once bitten, twice shy… The bite that changed everything, from venom to victory… #PrernaVArora announces her next #OTT film, titled #Dunk… Featuring #ShivinNarang, #NiddhiAgerwal and #SuchitraKrishnamoorthi.

Tiger Shroff: वुमन्स प्रीमियर लीग 2024 मध्ये अभिनेत्याच्या ‘त्या’ कृतीने जिंकले चाहत्याचे मन

प्रेरणा अरोरा UJS स्टुडिओ आणि Ess Kay Gee Entertainment निर्मित ‘DUNK’ आगामी ओटीटी (OTT) सिनेमाचे त्याचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. शिविन नारंग, निधी अग्रवाल, सुचित्रा कृष्णमूर्ती, आणि प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज आहे. प्रेरणा अरोरा ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत असताना हा चित्रपट कथाकथनाच्या जगात काहीतरी नवीन घेऊन येणार यात शंका नाही.

follow us