The Bridge : राज कुमारीचा नवा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला

Raj Kumaris Album The Bridge Release : अली सेठीसोबत कोचेलामध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय गायिका आणि रॅपर राजा कुमारी तिचा बहुचर्चित एल्बम ‘द ब्रिज’ रिलीज करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. यामध्ये बॉर्न टू विन, नो नजर, बेबीलोन, जूस, लवसिक, ला इंडिया, गॉड्स एंड फीयरलेस असे नऊ गाणे आहेत. हा अल्बम प्रेम, जिद्द आणि देवी […]

The Bridge

The Bridge

Raj Kumaris Album The Bridge Release : अली सेठीसोबत कोचेलामध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय गायिका आणि रॅपर राजा कुमारी तिचा बहुचर्चित एल्बम ‘द ब्रिज’ रिलीज करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. यामध्ये बॉर्न टू विन, नो नजर, बेबीलोन, जूस, लवसिक, ला इंडिया, गॉड्स एंड फीयरलेस असे नऊ गाणे आहेत.
हा अल्बम प्रेम, जिद्द आणि देवी सरस्वतीचा शाश्वत सन्मानाचा सार दाखवण्यात आला आहेत.

हा अल्बम कोरोना काळात तायार करण्यात आला आहे. लॉस एंजिल्स आणि कॅलिफोर्नियामध्ये बिग बीयर आणि भारतात गोव्यात त्याच रेकॉर्डींग कऱण्यात आले आहे.

‘अजून एक जमताडा’; ऑनलाईन गंडा घालणारा मोठा अड्डा उद्धवस्त

या अल्बमबद्दल बोलताना राज कुमारी म्हणाली, ‘हा अल्बम माझ्यासाठी एका मुलासारखा आहे. त्याला मी खूप प्रेमाने तयार केला आहे. माता सरस्वतीवर आधारीत हा अल्बम आहे. मी यावर लोकांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. द ब्रिज’ ला राजा कुमारीचा स्वतंत्र बॅनर गॉडमदर रिकॉर्ड्सने रिलीज केला आहे. हा एक मंत्रमुग्ध करणारा अल्बम आहे.

Exit mobile version