Khatron Ke Khiladi 13: ‘खतरो के खिलाडी’ च्या या सिझनमध्ये दिसणार हे स्पर्धक

Khatron Ke Khiladi 13 Contestants List: टीव्हीचा सर्वात लोकप्रिय साहसी रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) सीझन १३ धमाकेदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहे. प्रेक्षकांना या शोची मोठी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. (Khatron Ke Khiladi 13 Contestant) रोहित शेट्टीने अगोदरच सांगितले होते की, यावेळी धोकादायक स्टंटचा डोस जास्त असणार आहे.   View this […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 06T163209.971

Khatron Ke Khiladi 13

Khatron Ke Khiladi 13 Contestants List: टीव्हीचा सर्वात लोकप्रिय साहसी रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) सीझन १३ धमाकेदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहे. प्रेक्षकांना या शोची मोठी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. (Khatron Ke Khiladi 13 Contestant) रोहित शेट्टीने अगोदरच सांगितले होते की, यावेळी धोकादायक स्टंटचा डोस जास्त असणार आहे.


नुकतीच या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी समोर आली आहे, (Khatron Ke Khiladi 13) त्यामुळे त्याबाबतची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये दिसलेल्या स्पर्धकांची संपूर्ण यादी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बिग बॉस 16 च्या सदस्यांपासून ते टीव्हीवरील प्रसिद्ध व्यक्तींचाही या यादीमध्ये नवे आहेत. या यादीत काही धक्कादायक नावे देखील समोर आले आहेत, जी ऐकून तुम्हाला देखील मोठा धक्का बसणार आहे.

यादीतील स्पर्धकांच्या नावे- सौंदर्या शर्मा, अर्चना गौतम, प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे, असीम रियाझ, दिशा परमार, मुनावर फारुकी, सनाया इराणी, प्रिन्स नरुला, अंजली अरोरा, नकुल मेहता.

बॉलिवूडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी! राजश्री प्रोडक्शनची सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्मात्यांसह हातमिळवणी

दरम्यान, १३व्या सीझनचे शूटिंग अर्जेंटिनामध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. जिथे सीझन ९ आणि सीझन ७ शूट करण्यात आले होते. मे महिन्यामध्ये चित्रीकरणासाठी स्पर्धक अर्जेंटिनाला रवाना होणार असलायची माहिती मिळाली आहे. १७ जुलैपासून त्याचे टीव्हीवर प्रसारण होणार आहे. तसेच तुम्ही ते OTT वर देखील पाहू शकणार आहात. यावेळी स्टंटबाजीतील धोक्यांचा डोस यावेळी जास्त असणार असल्याची चर्चा होत आहे.

Exit mobile version