Samantha Ruth Prabhu: “सामंथाचं करिअर संपलंय, ‘या’ निर्मात्याचा मोठा खुलासा

Samantha Ruth Prabhu: सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu ) ही साऊथची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिची खूप मोठी चाहते फॉलोइंग आहेत. पण आता एका निर्मात्याने (Producer) सामंथाचं करिअर संपल्याचा मोठा खुलासा केला (Chitti Babu) आहे. सामंथाचं करिअर संपलंय. आता तिच्या करिअरमध्ये काही देखील उरलेलं नाही, असा खुलासा या निर्मात्याने केला आहे.   View this post […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 18T120546.602

Samantha Ruth Prabhu

Samantha Ruth Prabhu: सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu ) ही साऊथची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिची खूप मोठी चाहते फॉलोइंग आहेत. पण आता एका निर्मात्याने (Producer) सामंथाचं करिअर संपल्याचा मोठा खुलासा केला (Chitti Babu) आहे. सामंथाचं करिअर संपलंय. आता तिच्या करिअरमध्ये काही देखील उरलेलं नाही, असा खुलासा या निर्मात्याने केला आहे.


गेल्या काही महिन्यांपासून सामंथा पर्सनल लाईफच्या गोष्टीमुळे सतत चर्चेत येत आहे. गेल्या काही काळात सामंथा अनेक अडचणींचा सामना करत असल्याचे दिसून येत आहे. प्रथम तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल वादळ निर्माण झाला आहे. नागा चैतन्यबरोबर तिचा घटस्फोट झाला आहे. यातून सावरू शकत नाही, तोच तिला मायोसिटिस या आजाराने सतत आजारी असते.

यामुळे तिला काही काळ ॲक्टिंगपासून लांब राहावे लागले आहे. पण याऊपर या चित्रपटात काम करत आहे. नुकताच तिचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. मात्र त्या दरम्यान साऊथचे दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माते चिट्टी बाबूंनी सामंथाबद्दल मोठा खुलासा केला. त्यांनी एका दिलेल्या मुलाखतीमध्ये त्रिपुरनेनी चिट्टी बाबू यांनी सामंथाच्या करिअरबद्दल काही धक्कादायक खुलासा केला आहे. सामंथा ज्या प्रकारे सिनेमांचे प्रमोशन करत आहेत, ते बघून त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.


नेमकं काय म्हणाले चिट्टी बाबू

‘शाकुंतलम’च्या प्रमोशनच्या दरम्यान सामंथा भावुक झाली होती. ती पर्सनल लाईफबद्दल बोलत असताना अक्षरश: रडली आहे. याविषयी छेडलं असता चिट्टी बाबूंनी हे सगळं खोटे असल्याचे यावेळी सांगितले आहे. ते म्हणाले, ते सगळं खोट होतं. शंकुतला बनण्यासाठी तिला काय काय सहन करावे लागले आहे, हे सामंथाने रडत सांगितले आहे. पण सगळे कलाकार खूपच महेनत करत आहेत.

Madhuri Dixit: माधुरी, मुंबई अन् वडापाव; Appleचे सीईओ टीम कुकनेही मारला प्लेटवर ताव

यशोदाच्या प्रमोशनवेळी देखील ती अशीच रडली होती. हे काही खर नाही. हा फक्त सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा मोठा खुलासा त्यांनी यावेळी केला आहे. अनेक कलाकार आपल्या भूमिकेसाठी नको इतकी मेहनत करत असतात. पण सामंथा या नावावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. याला फुकटची पब्लिसिटी म्हणतात. सामंथाचं वजन घटलंय. तिचा चेहराही बदलला आहे.

ती आजारी झाली आणि आता प्रत्येक सिनेमासाठी ड्रामा करत आहे. सोशल मीडियावर तिचे रडके फोटो व्हायरल करते. हे सगळं पब्लिसिटीसाठी करते. अनेक कलाकार आजारी असताना देखील काम करत असतात. पण त्यांनी कधीच अशी सहानुभूती मिळवली नाही. असे आरोप देखील तिच्यावर लावले आहेत.

Exit mobile version