घरा बाहेर गारा पडत होत्या म्हणून… ‘जवान’ साठी केलेल्या टक्कलवर शाहरूखचं मजेशीर उत्तर

Shahrukh Khan Ask SRK Jawan : शाहरूख खान सोशल मीडियावर नेहमी त्याच्या चाहत्यांशी संवाद सादत असतो. Ask SRK या सेशनद्वारे तो चाहत्यांशी संवाद साधतो. ‘पठान’ चित्रपटाच्या आगोदर देखील त्याने वारंवार असा संवाद सादला होता. आता तो ‘जवान’ चित्रपटाच्या अगोदर देखील असाच चाहत्यांशी संवाद साधत आहे. त्यात त्याने आपल्या ‘जवान’ चित्रपटातील लूकबद्दल, त्याने त्यात टक्कल का […]

Jawan movie New Poster

Jawan movie New Poster

Shahrukh Khan Ask SRK Jawan : शाहरूख खान सोशल मीडियावर नेहमी त्याच्या चाहत्यांशी संवाद सादत असतो. Ask SRK या सेशनद्वारे तो चाहत्यांशी संवाद साधतो. ‘पठान’ चित्रपटाच्या आगोदर देखील त्याने वारंवार असा संवाद सादला होता. आता तो ‘जवान’ चित्रपटाच्या अगोदर देखील असाच चाहत्यांशी संवाद साधत आहे. त्यात त्याने आपल्या ‘जवान’ चित्रपटातील लूकबद्दल, त्याने त्यात टक्कल का केल? मजेशीर उत्तर देत माहिती दिली. ( Shahrukh Khan answered on his look in Jawan Ask SRK)

PM Modi : राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’ ला मोदींकडून नवं नाव म्हणाले, लूट का बाजार

काय झालं आस्क एसआरकेमध्ये?
या सेशनमध्ये शाहरूखने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिली, यावेळी एका चाहत्याने त्याला त्याच्या ‘जवान’ चित्रपटातील लूकबद्दल विचारले की, त्याने टक्कल का केले? त्यावर शाहरूखने मजेशीर उत्तर देत त्या चाहत्याला आपल्या ‘जवान’ चित्रपटातील लूकबद्दल सांगितले की आपण टक्कल का केले? त्याच्या या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली आहे.

Parliment Session : अविश्वास प्रस्तावावर मोदी बोलत असतानाच विरोधकांकडून सभात्याग

शाहरूख म्हणाला, घरा बाहेर गारा पडत होत्या. त्यामुळे मला वाटल त्या गारा अंगावर घ्याव्या. डोक्यावरचे केसही काढावे जेणेकरून मला गारांचा आणखी चांगला आनंद घेता येईल. असं म्हणत त्याने या चाहत्याला आपल्या ‘जवान’ चित्रपटातील लूकबद्दल सांगितले आहे.

Exit mobile version