Kangana Ranaut : …म्हणून कंगना आमिर खानवर भडकली

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान नुकताच नॉव्हेलिस्ट आणि कॉलमिस्ट शोभा डे यांचं नवील पुस्तक इन्सेंटिएबल – माय हंगर फॉर लाइफच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. योवेळी त्याला विचारण्यात आलं की, शोभा डे यांची भूमिका कोणती अभिनेत्री करू शकेल ? यावर त्याने आलिया भट्, दीपिका पादुकोन आणि प्रियंका चोप्राचं नाव घेतलं. यावेळी स्वतः शोभा डे […]

Kangana Aamir

Kangana Aamir

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान नुकताच नॉव्हेलिस्ट आणि कॉलमिस्ट शोभा डे यांचं नवील पुस्तक इन्सेंटिएबल – माय हंगर फॉर लाइफच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. योवेळी त्याला विचारण्यात आलं की, शोभा डे यांची भूमिका कोणती अभिनेत्री करू शकेल ? यावर त्याने आलिया भट्, दीपिका पादुकोन आणि प्रियंका चोप्राचं नाव घेतलं.

यावेळी स्वतः शोभा डे यांनी त्याला कंगना रनौतच्या नावाची आठवण करून दिली. त्यांनंतर त्याने कंगना एक दमदार अभिनेत्री आहे ती देखील या भूमिकेसाठी ठिक असेल

शाकुंतलम चित्रपटाची डेट रिलीज ठरली, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

त्यानंतर आता अभिनेत्री कंगना रनौतने आमिरच्या या विधानावर प्रतिउत्तर दिलं आहे. ती थेट आमिरवर भडकली आहे. तिने तिच्या ट्विटरवर ही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की,’बिचारा आमिर खान… हा हा त्याने पूर्ण नाटकं केलं. की त्याला माहित नाही की मी तीन वेळा नॅशनल अॅवॉर्ड विनिंग अॅक्ट्रेस आहे. तर ज्यांचा त्याने उल्लेख केला त्यातील कोणाकडेही ते नाही. …थॅंक्यू @DeShobhaa जी मला तुमची भूमिका करायाला आवडेल.

कंगनाने पुढे लिहीले की, ‘शोभा जी आणि माझे राजकीय विचार वेगळे आहेत, पण त्यांना मझी कला, मेहनत आणि क्राफ्ट हे मान्य आहे. जे एखाद्याच्या सचोटीचे आणि मूल्य प्रणालीचे प्रतिबिंब आहे… मॅडम तुमच्या नवीन पुस्तकासाठी तुम्हाला शुभेच्छा.’ माफ करा, माझ्याकडे आधीच चार राष्ट्रीय पुरस्कार आहेत आणि एक पद्मश्री माझ्या चाहत्यांनी मला आठवण करून दिली की मला आठवत नाही. माझ्याकडे इतकेच आहेत.

Exit mobile version